Bihar BJP MLA’s Appeal To Muslims : होळीच्या दिवशी मुसलमानांनी घरीच रहावे किंवा बाहेर पडल्यावर जर कुणी रंग लावला, तर वाईट वाटून घेऊ नये !
आमदार हरिभूषण ठाकूर बचौल यांचे आवाहन – या वेळी होळी शुक्रवारीच आहे. मुसलमानांनी या दिवशी घरीच रहावे किंवा जर ते बाहेर पडले, तर मोठ्या मनाने बाहेर पडावे. त्यांना जरी कुणी रंग लावला, तरी वाईट वाटून घेऊ नये.