राज्यपालांना विश्‍वविद्यालयाचे कुलपती बनवण्याच्या कायद्यात केरळ सरकारकडून पालट !

आता राज्यातील विश्‍वविद्यालयांमध्ये कुलपती म्हणून राज्यपालांऐवजी अन्य व्यक्तीची नियुक्ती केली जाणार आहे.

हरियाणात आता न्यायालयीन आदेश हिंदीतून मिळणार !

हरियाणा सरकारच्या हिंदी राजभाषा कायदा दुरुस्तीला हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांनी संमती दिली असून १ एप्रिल २०२३ पासून राज्यात हा पालट लागू करण्यात येणार आहे.

सिवानमध्ये मुसलमान तरुणाने हिंदु असल्याचे भासवून हिंदु तरुणीशी केला विवाह

सिवान (बिहार) जिल्ह्यातील निराला नगर येथील एका मुसलमान तरुणाने हिंदु असल्याचे भासवून हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि नंतर तिच्याशी विवाह केला.  

रात्री ध्यानाच्या वेळेत ‘निर्गुण’ हा नामजप करतांना कोल्हापूर येथील श्री. रणजित लोखंडे यांना सूक्ष्मातून दिसलेले दृश्य !

तिन्ही गुरु बाहेर असलेल्या वाहनामध्ये बसले. त्यानंतर क्षणार्धात ते वाहन आकाशाकडे झेपावले आणि गोव्याच्या दिशेने जाऊ लागले.

विविध सेवांचे दायित्व लीलया सांभाळणारे देवद आश्रमातील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. निनाद गाडगीळ यांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. राजेंद्र सांभारे यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

निनाददादाना सर्व साधकांविषयी आदरभाव आहे. विशेषतः वयस्कर साधकांविषयी त्यांना आपलेपणा आहे.

संभाजीनगर येथे ८ मासांत ४० लाख २० सहस्र लिटर मद्याची विक्री !

हे महाराष्ट्र राज्याला अशोभनीय आहे ! हे चित्र पालटण्यासाठी सरकारने तात्काळ कठोर प्रयत्न करणे आवश्यक आहे !

भारत कंबोडियातील अंकोरवाट मंदिराचा जीर्णाद्धार करत आहे ! – परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर

आता इतिहासाचे चक्र फिरले असून पुन्हा भारताचा उदय होत आहे. आमचे सरकार संपूर्ण जगात भारतीय संस्कृती आणि वारसा यांना योग्य स्थान मिळवून देण्यासाठी कटीबद्ध आहे.

कोरोना महामारीच्या काळात साधकाने अनुभवलेली परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कृपा !

कोरोना महामारीमुळे बाहेरील स्थिती गंभीर असतांनाही गुरुदेवांनी करवून घेतलेल्या या सर्व कृतींमुळे मला कसलेही भय वाटत नव्हते.