हिंदु संस्कृतीचे महत्त्व जाणा !
‘ज्येष्ठांनी केवळ देव-देवार्चन आणि पूजापाठ यांत वेळ घालवावा’, असे मनावर ठसवले जाते; परंतु ज्येष्ठ बंधू-भगिनींनो, आपापल्या क्षमतेप्रमाणे ज्याला जे रुचेल, जमेल त्याप्रमाणे उर्वरित काळ अधिकाधिक मजेत घालवावा.’ – एक लेखक
‘ज्येष्ठांनी केवळ देव-देवार्चन आणि पूजापाठ यांत वेळ घालवावा’, असे मनावर ठसवले जाते; परंतु ज्येष्ठ बंधू-भगिनींनो, आपापल्या क्षमतेप्रमाणे ज्याला जे रुचेल, जमेल त्याप्रमाणे उर्वरित काळ अधिकाधिक मजेत घालवावा.’ – एक लेखक
यावरून मध्यप्रदेशमध्ये धर्मांधांना लव्ह जिहादविरोधी कायद्याचाही धाक उरला नसल्याचे सिद्ध होते ! यासाठी सरकारने हा कायदा आणखी कडक केला पाहिजे !
आज शीवतीर्थ मैदान येथे सायंकाळी ५.३० वाजता जाहीर हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेचा प्रसार विविध माध्यमांतून जोमाने चालू असून या सभेची जळगाववासियांची प्रतीक्षा आता संपणार आहे !
इस्लाम पंथानुसार मुसलमान लोकांना केवळ ‘हलाल’ मांसच खाण्याची अनुमती आहे. त्यामुळे ‘मुसलमान जिवंत मासे आणून त्यांना ‘हलाल’ पद्धतीने कापून मगच शिजवतो’, असे एका मुसलमानाने सांगितले.
बहुतांश अनधिकृत वसाहती कालांतराने अधिकृत होत असल्याने अनधिकृत बांधकाम करणार्यांचे फावले आहे. त्यामुळे मूळच्या अधिकृत वसाहतींच्या मूलभूत सोयी-सुविधांवर भार पडून त्यांच्यावर अन्याय होत नाही का ?
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने चिपळूण येथील श्री जुना कालभैरव मंदिराशेजारी नवीन मैदानात २६ डिसेंबरला सायंकाळी हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेच्या प्रचारासाठी आज वाहनफेरी काढण्यात आली.
‘भारतात मुसलमान असुरक्षित आहेत, तर त्यांच्या घरात शस्त्र बनवण्याचा कारखाना कसा काय ?’, असा प्रश्न निधर्मीवाद्यांना कसा पडत नाही ?
धर्मांतर करण्यास प्रवृत्त करणार्या आरोपीला राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी पाठीशी घातल्याचा आरोप ! यानंतर प्रभारी गृहमंत्री शंभूराज देसाई यांनी दराडे यांच्या तडकाफडकी स्थानांतराचे आदेश दिले.
हिंदु धर्मीय सोडून अन्य पंथीयांचे धर्मगुरु त्यांना त्यांच्या पंथांनुसार नियमांचे पालन करायला सांगतात. हिंदूंना मात्र सर्वधर्मसमभावाची शिकवण दिल्यामुळे ते धर्मपालन करत नाहीत उलट धर्मविरोधी कृत्ये करण्यास धन्यता मानतात !
मोकळ्या जागेवर विनाअनुमती नमाजपठण करण्याचे धाडस होतेच कसे ? पोलीस आणि प्रशासन झापलेले असते का ? हिंदु संघटनांना अशा प्रकारे विरोध का करावा लागतो ?