१६८ वर्षे जुनी परंपरा असलेले १ सहस्र ८०० हून अधिक गायींचा सांभाळ करणारे महाराष्ट्रातील प्राचीन ‘पुणे पांजरपोळ ट्रस्ट’ !

वर्ष १८५५ ला स्थापन झालेली १६८ वर्षांची दीर्घकालीन परंपरा असणारी, १ सहस्र ८०० हून गायींचा सांभाळ करणारी ‘पुणे पांजरपोळ ट्रस्ट’ ही गोसंवर्धनासमवेत गोआधारित शेतीला प्रोत्साहन देणारी अशी वैशिष्ट्यपूर्ण संस्था !

पेण येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या पार्श्वभूमीवर भव्य वाहनफेरी !

फेरीमध्ये सहभागी हिंदु ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘हर हर महादेव’, ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’ अशा घोषणा उत्स्फूर्तपणे देत होते.

हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या निमित्ताने जळगाव येथील वाहनफेरीत धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग !

भारत देश ‘लव्ह जिहाद’मुक्त करण्यासाठी सभेला उपस्थित रहा ! – प्रशांत जुवेकर, हिंदु जनजागृती समिती

पुणे येथे तरुणाईला उद्ध्वस्त करणार्‍या ‘सनबर्न फेस्टिव्हल’चे आयोजन !

सहस्रो तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करणार्‍या कार्यक्रमांचे आयोजन करून प्रशासन काय साध्य करत आहे ? अशा ‘सनबर्न फेस्टिव्हल’ला अनुमती न मिळण्यासाठी प्रयत्न करून हा नियोजित कार्यक्रम रहित करण्यासाठी जनतेने पुढाकार घ्यावा !

मागासवर्गीय वसतीगृहातील मुलामुलींना ७ कोटी ५९ लाखांच्या निर्वाह भत्त्याचे वाटप ! – मंत्री संजय राठोड

सदस्या डॉ. मनीषा कायंदे यांनी शासकीय वसतीगृहातील समस्यांविषयी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देतांना ते बोलत होते.

धर्मांधाशी संबंध असणार्‍या हिंदु महिलेच्या पतीच्या मृत्यूप्रकरणी दोघांवर गुन्हा नोंद !

लव्ह जिहाद करणारे धर्मांध आणि त्यांच्यावर कारवाई न करणारे पोलीस या दोघांनाही तेवढीच कडक शिक्षा व्हायला हवी !

हडपसर (जिल्हा पुणे) येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेचा प्रसार अंतिम टप्प्यात

हडपसर सभेच्या निमित्ताने हिंदुत्वनिष्ठ आणि धर्माभिमानी यांना मिळत आहे अभूतपूर्व प्रतिसाद !

आपले स्वास्थ्य आणि मन:शांती उत्तम ठेवण्यासाठी सप्तधेनू परिक्रमा ! – साध्वी प्रतिभा पावनेश्वरी

सप्तधेनू परिक्रमा करण्यापूर्वी आणि नंतरची सकारात्मक ऊर्जा युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर या उपकरणाद्वारे पडताळण्यात आली. परिक्रमेनंतर व्यक्तीमधील सकारात्मक ऊर्जा ७० ते ९५ टक्के इतकी वाढलेली दिसली. सर्वसामान्य व्यक्तीमध्ये ३० टक्के ऊर्जा असते.

कन्हैयालाल यांची हत्या ही आतंकवादी घटना !

कन्हैयालाल यांची हत्या करणार्‍या रियाज आणि गौस महंमद यांच्यासह ११ जणांवर राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) विशेष एन्.आय.ए. न्यायालयात आरोपपत्र प्रविष्ट केले.

विद्यार्थिनीला उत्तीर्ण करण्यासाठी शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडणार्‍या प्राध्यापकाला अटक !

असे प्राध्यापक म्हणजे शिक्षणक्षेत्राला लागलेला कलंक. अशांवर कठोर कारवाई होणे आवश्यक !