हिंदुद्वेषी मुन्नवर फारूकी याच्या कार्यक्रमाला देहली पोलिसांनी अनुमती नाकारली
हिंदू संघटित झाल्यास धर्महानी रोखली जाऊ शकते, याचे हे उदाहरण होय !
हिंदू संघटित झाल्यास धर्महानी रोखली जाऊ शकते, याचे हे उदाहरण होय !
भारत सरकार बांगलादेशी हिंदूंना साहाय्य करणार का ?
भारतात धर्मांध कारवाया रोखण्यासाठी ‘बुलडोझर’ हे प्रतीकात्मक म्हणून वापरले जाते. त्यामुळेच अमेरिकेतील धर्मांध संघटना आणि मानवाधिकार संघटना यांना पोटशूळ उठला आहे, हे लक्षात घ्या !
या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.
भारत चीनला अशा कृत्यांविषयी जाब कधी विचारणार ?
भारतामध्ये अशी स्थिती जनतेवर ओढावणे संतापजनक आहे. धर्मशास्त्रानुसार मृत व्यक्तीला पुढील गती मिळण्यासाठी मृतदेहावर अग्नीसंस्कार होणे आवश्यक आहे. असंवेदनशील प्रशासनामुळे असे करता न येणे, हे दुर्दैवी आहे.
एका भ्रष्ट अधिकार्याकडे एवढी रक्कम मिळते, तर प्रशासनातील अन्य भ्रष्ट अधिकारी-कर्मचार्यांकडे किती रक्कम असेल, याचा विचारही न केलेला बरा !
साम्यवादी सत्तेत असलेल्या केरळच्या सभापतींकडून आणखी वेगळी काय अपेक्षा करणार ?
राज्यात हिंदुद्वेष्ट्या द्रमुक पक्षाचे सरकार असतांना या प्रकरणी ख्रिस्ती शाळेवर कारवाई होणे शक्य नाही, हेही तितकेच खरे !
‘गणित आणि भूगोल हे निराळे विषय आहेत. एकाच्या भाषेत दुसरा विषय सांगता येत नाही. त्याचप्रमाणे ‘विज्ञान आणि अध्यात्म हे निराळे विषय आहेत’, हे विज्ञानाने समजून घेणे आवश्यक आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले