अमेरिकेचे अफगाणिस्तानातील आतंकवादी भागावर क्षेपणास्त्रांद्वारे आक्रमण
अल्-कायदाचा प्रमुख अल्-जवाहिरी याला अफगाणिस्तानात ठार मारल्यानंतर अमेरिकेने आता येथील गझनी प्रांतातील अंदारे क्षेत्रावरही क्षेपणास्त्रांचा मारा केला आहे.
अल्-कायदाचा प्रमुख अल्-जवाहिरी याला अफगाणिस्तानात ठार मारल्यानंतर अमेरिकेने आता येथील गझनी प्रांतातील अंदारे क्षेत्रावरही क्षेपणास्त्रांचा मारा केला आहे.
हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळे आणि हिंदु समाजातील काही घटकांमध्ये धर्माविषयी द्वेष निर्माण करण्यात आल्याने असे प्रश्न नेहमीच विचारले जातात ! हे लक्षात घेऊन हिंदूंना धर्मशिक्षण मिळावे, म्हणून हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी प्रयत्न केला पाहिजे !
आता केवळ हिंदुत्वनिष्ठ अथवा त्यांचे समर्थकच नाहीत, तर हिंदूंच्या संत-मंहंतांनाही लक्ष्य केले जात आहे. हिंदु संतांचे काही बरे-वाईट व्हायच्या आधी हिंदूंनो, आतातरी एकत्र येऊन हिंदु राष्ट्राची स्थापना करा !
अभिनेते आमीर खान आणि अभिनेत्री करीना कपूर यांचा ‘लालसिंग चढ्ढा’ हा नवा चित्रपट ११ ऑगस्ट या दिवशी प्रदर्शित होत आहे, त्या आधीच त्यावर बंदी घालण्याची किंवा त्या बहिष्कार घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
पिलीभित (उत्तरप्रदेश) येथे वासराची चोरी करून हत्या
प्रत्येक सरकार महसूल मिळवण्यासाठी मद्यविक्रीला अनुमती देते आणि समाजाचे अधःपतन करते. ‘काही राज्यांत दारुबंदी असली, तरी ती केवळ कागदावर असते’, असे आतापर्यंत दिसून येत आहे.
किती हिंदु खेळाडू अशा प्रकारे त्यांच्या यशाचे श्रेय भगवंताला देतात ?
भारतीय नागरिकत्व स्वीकारलेल्या हिंदु, शीख आणि अन्य अल्पसंख्य समाजातील डॉक्टरांना भारतात ‘प्रॅक्टिस’ करण्याची अनुमती दिली आहे.
केवळ मुसलमानांच्या धार्मिक भावना जपण्यासाठी ‘हलाल’ खाद्यपदार्थ विकणे, हे हिंदूंच्या धार्मिक भावनांना दुर्लक्षित करण्याचा प्रकार होय.