बांगलादेशात हिंदु मुलीची छेड काढणार्‍या धर्मांधांना विरोध : पीडितेच्या पित्यावरच प्राणघातक आक्रमण

एकीकडे बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना ‘हिंदूंनी स्वतःला अल्पसंख्यांक समजू नये’ असे म्हणतात; मात्र दुसरीकडे त्यांचे मात्र रक्षण करत नाहीत, असे भारताने हसीना यांना खडसवायला हवे !

वर्ष १९९९ च्या सामन्यात भारतीय क्रिकेट खेळाडूंना घायाळ करण्याची योजना होती !

पाकिस्तानी खेळाडू भारताशी जिहादी मानसिकतेतच क्रिकेट खेळतात हे आता अधिकृतपणे उघड झाले आहे. याविषयी पाकशी क्रिकेट सामने खेळण्याची मागणी करणारे भारतातील पाकप्रेमी तोंड उघडतील का ?

(म्हणे) ‘दिग्गज व्यक्ती असणार्‍या आमीर खान यांच्यावर बहिष्कार घालणे, ही विचित्र गोष्ट !’

चित्रपटसृष्टीला आर्थिक लाभ मिळवून देणार्‍या ‘खाना’वळींनी राष्ट्र आणि धर्म यांची किती हानी केली आहे, हे एकता कपूर यांना ठाऊक आहे का ?

म. गांधी यांच्या प्रतिमेच्या विटंबनेच्या प्रकरणी काँग्रेसच्याच ४ कार्यकर्त्यांना अटक !

स्वतःच्या कार्यकर्त्यांवर गांधी यांच्या अहिंसावादी विचारांचा संस्कार करू न शकणारी काँग्रेस म्हणे देशाला आणि जगाला अहिंसा शिकवण्याचा प्रयत्न करते !

न्यूयॉर्कमध्ये हिंदु मंदिराच्या आवारातील म. गांधी यांच्या पुतळ्याची तोडफोड

साऊथ रिचमंड हिल येथील क्वीन्स काऊंटीमधील श्री तुलसी मंदिर परिसरात १८ ऑगस्टच्या मध्यरात्री म. गांधी यांच्या पुतळ्याची अज्ञातांनी तोडफोड केली.

हिंदु सणांच्या वेळी प्रदूषणविरोधी कायद्याचा अपवापर करणार्‍या ‘प्रदूषण नियंत्रण मंडळा’च्या संबंधित अधिकार्‍यांना निलंबित करा !  

हिंदूंना अशी मागणी का करावी लागते ? ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’च्या हे लक्षात येत नाही का ?

विदेशातून हवालाद्वारे आलेले पैसे काश्मीरमध्ये आतंकवाद्यांना पाठवणार्‍या धर्मांध व्यापार्‍याला अटक

‘हवाला’ हे आतंकवादी कृत्य अथवा अन्य गैरकृत्यांसाठी पैसा पाठवण्याचे माध्यम असल्याचे वारंवार सिद्ध होऊनही सरकार या प्रणालीवर बंदी का घालत नाही ?

मोगादिशु (सोमालिया) येथील हयात हॉटेलमध्ये जिहादी आतंकवादी आक्रमण : ८ जण ठार, तर ९ जण घायाळ

जिहादी आतंकवादाने संपूर्ण जग त्रस्त आहे ! याविरोधात आता संपूर्ण जगाने संघटित होऊन जिहादी मानसिकता नष्ट करण्यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न केले पाहिजेत !

२६ नोव्हेंबर २००८ प्रमाणे मुंबईत पुन्हा आक्रमण करू !

वारंवार आक्रमणांच्या धमक्या ऐकत रहाण्यापेक्षा पाकिस्तानातील आतंकवादच समूळ नष्ट करायला हवा !

हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे अनेकांचा मृत्यू

हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे गेल्या २४ घंट्यांत चंबा जिल्ह्याच्या भटियामध्ये ३, तर मंडी जिल्ह्यात एकाचा मृत्यू झाला. कांगडा जिल्ह्याच्या शाहपूरमध्ये घर कोसळल्यामुळे ९ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे.