(म्हणे) ‘विकसित देशांमध्ये महिला चंद्रावर जात असतांना भारतीय महिला चाळणीतून चंद्राला पहातात !’ – राजस्थानचे मंत्री गोविंदराम मेघवाल

भारतीय महिलांनी धार्मिकता जोपासतात, त्याप्रमाणे त्या अनेक क्षेत्रांत आघाडीवरही आहेत ! असे असूनही त्यांचा जाणीवपूर्वक अपमान करणार्‍या मंत्र्यांनी महिलांची क्षमा मागावी !

‘झोमॅटो’कडून हिंदूंची क्षमायाचना !

धर्म, देवता आदींच्या अवमानाविषयी भारतात कठोर कायदा नसल्यामुळे कुणालाच याचा धाक नाही. पाकिस्तानमध्ये अशा अवमानासाठी फाशीची शिक्षा दिली जाते. भारतात असे कधी होईल ?

चीनने तैवानवर नियंत्रण मिळवल्यास त्याचे पुढील लक्ष्य अरुणाचल प्रदेश !

चीनच्या सैन्याने तैवानवर नियंत्रण मिळवले, तर त्याचे पुढील लक्ष्य अरुणाचल प्रदेश असेल, असे विधान संरक्षण आणि परराष्ट्रतज्ञ ब्रह्मा चेलानी यांनी केले आहे.

मेहबूबा मुफ्ती पुन्हा स्थानबद्ध  !

(म्हणे) ‘केंद्र सरकार काश्मिरी हिंदूंपुढे आमची प्रतिमा ‘शत्रू’ म्हणून निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे !’ – मेहबूबा मुफ्ती यांचा आरोप

महाराष्ट्रात मराठी शाळांची दुरवस्था, तर उर्दू शाळांना मात्र भरमसाठ अनुदान !

मराठीप्रेमींनो, मराठी शाळांची दुःस्थिती सुधारण्यासाठी आणि त्यांनाही अनुदान मिळावे, यासाठी कृतीशील व्हा !

जगातील १८ देशांत २० लाख रोहिंग्या मुसलमानांची घुसखोरी !

पाकिस्तान देत आहेत आतंकवादी प्रशिक्षण, तर रोहिंग्यांमुळे भारतात कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान !

महाराष्ट्रातील ७ सहस्र ८८० बनावट शिक्षकांची नेमणूक रहित !

७ सहस्र बनावट शिक्षकांची नेमणूक होईपर्यंत शिक्षण विभाग झोपला होता का ?

पुरुष आणि महिला यांच्या वापरासाठीच्या प्रसाधनगृहाबाहेरील छायाचित्रांमध्ये मुसलमान पुरुष आणि हिंदु महिला यांचा वापर

देहली विमानतळावरील शौचालयांबाहेरील छायाचित्रांद्वारे लव्ह जिहादला उत्तेजन !

नाशिक येथे बंदीवानांनी कारागृह सुरक्षारक्षकाला दगडाने मारले !

कारागृहातच असे आक्रमण होत असेल, तर राज्यातील अन्य ठिकाणच्या कायदा-सुव्यवस्थेचा विचारच न केलेला बरा !

हमीरपूर (उत्तरप्रदेश) येथील महिला दिवाणी न्यायाधिशांशी गैरवर्तन करणारा अधिवक्ता महंमद हारून यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद !

अशी व्यक्ती आणि अधिवक्ता समाजासाठी कलंक ! – हमीरपूर बार असोसिएशन