अमरावती येथे ‘हर घर तिरंगा’च्या प्रचार रथावर २ समाजकंटकांचे आक्रमण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फलक फाडले !
पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट !

महाराष्ट्रातील महिला पोलिसांच्या विनयभंगाचा खटला १० वर्षांनंतरही सुनावणीच्या प्रतिक्षेत !

मुंबईतील आझाद मैदान दंगलीला १० वर्षे पूर्ण
दंगलीच्या हानीतील एकाही पैशाची अद्याप वसुली नाही !

जौनपूर (उत्तरप्रदेश) येथे मोहरमच्या मिरवणुकीत ‘सर तन से जुदा’च्या घोषणा : चौघांना अटक

पोलिसांनी गुन्हा नोंदवून महंमद शकील, महंमद अब्दुल, महंमद जीशान आणि महंमद हारिस या चौघांना अटक केली आहे.

(म्हणे) ‘पूजा-पाठ केल्याने मलेरिया पसरतो, दंगली होतात !’

अभिनेते आमीर खान यांच्या ‘लालसिंह चढ्ढा’ चित्रपटात हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारा संवाद !

खलिस्तानी आतंकवादी पन्नू याच्या घरी पंजाबच्या लोकांनी फडकावला तिरंगा

आतंकवाद्यांच्या विरोधात राष्ट्रप्रेमी नागरिकांनी अशीच एकजूट दाखवली, तर भारताच्या एकसंधतेला आव्हान देण्याचे कुणाचे धाडस होणार नाही !

इ.व्ही.एम्. यंत्राऐवजी मतदान पत्रिकेद्वारे निवडणुका घेण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

न्यायालयाने म्हटले की, यात कोणतीही गुणवत्ता दिसून येत नाही.

मुझफ्फरपूर (बिहार) येथील गावामध्ये अशोक चक्राऐवजी चंद्र आणि तारा असलेला तिरंगा फडकावला !

पोलिसांकडून गुन्हा नोंद
आरोपीचे नाव घोषित करण्यास नकार

महाराष्ट्रातील नवीन मंत्रीमंडळातील १५ मंत्र्यांवर पूर्वीच गुन्हे नोंद

‘असोसिएशन फॉर डेमॉक्रॅटिक रिफॉर्म्स’ (ए.डी.आर्) या संस्थेने विस्तारित मंत्रीमंडळातील मंत्र्यांवरील गुन्हेगारी खटल्यांविषयीच्या प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही माहिती दिली आहे.

जळगाव येथील श्री मंगळग्रह मंदिरात वस्त्रसंहिता लागू करणार !

मंदिरांचे सरकारीकरण होणे, मंदिर परंपरांवर आघात होणे आदी अनेक आघातांना आज मंदिरांना सामोरे जावे लागत आहे. अशा प्रतिकुल प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी मंदिर विश्‍वस्तांचे संघटन होणे आवश्यक आहे.

‘लालसिंह चढ्ढा’ चित्रपटातून भारतीय सैन्य आणि शीख यांंचा अवमान ! – इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू मॉन्टी पनेसर

जे इंग्लंडच्या शीख खेळाडूला वाटते ते भारतातील किती शिखांना आणि भारतियांना वाटते ?