(म्हणे) ‘कर्नाटकमधील शैक्षणिक संस्थांमध्ये नमाजपठणासाठी स्वतंत्र खोली द्या !’

स्वातंत्र्यानंतरच्या आजपर्यंतच्या शासनकर्त्यांनी  अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन केल्याचा हा परिणाम आहे !

देहलीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआयची धाड

देहलीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरासह देशातील २१ ठिकाणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (‘सीबीआय’ने) १९ ऑगस्ट या दिवशी धाडी घातल्या. देहलीतील उत्पादन शुल्क धोरणातील अनियमिततेच्या आरोपावरून या धाडी घालण्यात आल्या.

महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत उपचार देतांना राज्यातील रुग्णालयांकडून गोरगरिबांची परवड !

महाराष्ट्र सरकारच्या वतीने ‘महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना’ च्या अंतर्गत उपचारांसाठी येणार्‍या गरीब रुग्णांना रुग्णालयांकडून नाडले जात असल्याच्या सहस्रावधी तक्रारी आरोग्य विभागाकडे आल्या आहेत.

बांगलादेशातील लहान मुलगा म्हणतो, ‘सौम्य सरकार हा हिंदु खेळाडू असल्याने मी त्याला भेटू इच्छित नाही !’

पाकिस्तान असो कि बांगलादेश, मुसलमानांना लहानपणापासूनच हिंदूद्वेष शिकवला जातो, हेच यातून पुन्हा सिद्ध होते ! याविषयी निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी आदी गांधींच्या तीन माकडांप्रमाणे वागतात !

रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोर मुसलमान यांना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया बनवून देत आहे आधार कार्ड !

राष्ट्रघातकी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर केंद्र सरकार बंदी कधी घालणार ?, असा प्रश्‍न हिंदूंकडून सातत्याने विचारला जात आहे, याकडे सरकारने लक्ष द्यायला हवे !

त्रिपुरामध्ये आतंकवाद्यांच्या गोळीबारात एक सैनिक वीरगतीला प्राप्त  

त्रिपुरामध्ये भारत-बांगलादेश सीमेवर आतंकवाद्यांनी केलेल्या गोळीबारा त एक सैनिक वीरगतीला प्राप्त झाला, तर २ सैनिक घायाळ झाले.

मंगळुरू येथे श्रीकृष्णजन्माष्टमीच्या निमित्ताने लावलेल्या फलकांवर पं. नथुराम गोडसे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांची छायाचित्रे

फलकावर ‘राजकारणाचा आधार हिंदुत्व असावा, सर्व हिंदूंना सैनिक करा’ असे लिखाण

तापाच्या रुग्णांना केवळ ‘डोलो’ औषध देण्यासाठी आस्थापनाने डॉक्टरांना वाटल्या १ सहस्र कोटी रुपयांच्या भेटवस्तू !

न्यायालयाने अशा प्रकारे लाच देणार्‍या आस्थापनांना कठोर शिक्षा करावी, अशीच जनतेची अपेक्षा आहे !

हिंदु जनजागृती समितीने पोलिसांना दिलेल्या निवेदनानंतर ‘अ‍ॅमेझॉन’ने चित्र हटवले !

देवतांच्या विडंबनाच्या विरोधात तत्परतेने कृती करणार्‍या हिंदु जनजागृती समितीचे अभिनंदन !

कडेगाव (जिल्हा सांगली) येथील रस्त्याच्या दुरवस्थेवरून युवासेनेचे आंदोलन

यापुढील काळात प्रशासनाने याची नोंद न घेतल्यास आम्हाला न्यायालयात जावे लागेल, अशी चेतावणी राहुल चन्ने यांनी या वेळी दिली आहे.