हापूड (उत्तरप्रदेश) येथील जिल्हा न्यायालयाबाहेर हत्येतील आरोपीची गोळ्या झाडून हत्या
उत्तरप्रदेशमध्ये कायदा आणि सुव्यवस्था अद्यापही पूर्णपणे सुधारलेली नाही, याचेच ही घटना द्योतक आहे ! पोलीस आणि प्रशासन यांनी अजून कठोर पावले उचलणे आवश्यक आहे !
उत्तरप्रदेशमध्ये कायदा आणि सुव्यवस्था अद्यापही पूर्णपणे सुधारलेली नाही, याचेच ही घटना द्योतक आहे ! पोलीस आणि प्रशासन यांनी अजून कठोर पावले उचलणे आवश्यक आहे !
आज धर्मादाय विभागाचे प्रलंबित शुल्क भरण्यासाठी मंदिरांच्या मुदत ठेवी मोडण्याचा आदेश देणारे सरकार उद्या सरकारी योजनांसाठी आवश्यक असणारा निधी मंदिरांच्या तिजोरीतून घेण्यासाठीही मागेपुढे पहाणार नाहीत.
ज्या क्रांतीकारकांनी ‘वन्दे मातरम्’चा उद्घोष करत भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले, त्याच भारतात राहून ‘वन्दे मातरम्’ म्हणणार नाही’, असा उद्दामपणा करणार्यांना भारतात रहाण्याचा अधिकार आहे का ?
सध्या अमेरिकी नागरिक मोठ्या प्रमाणात इटली, पोर्तुगाल, स्पेन, ग्रीस, फ्रान्स यांसारख्या युरोपीय देशांत स्थायिक होत आहेत. या देशांतील त्यांची संख्या आता ४५ टक्क्यांपर्यंत वाढली आहे.
आतंकवादाचा निर्माता पाकला जोपर्यंत भारत नष्ट करत नाही, तोपर्यंत आतंकवादाचे समूळ उच्चाटन अशक्य आहे, हे सरकारी यंत्रणांना लक्षात घ्यावे !
दानिश नावाच्या मुसलमान तरुणाने ‘अविनाश’ हे हिंदु नाव धारण करून एका हिंदु युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर दानिशने तिच्यावर बलात्कार केला.
काश्मीरमध्ये कलम ३७० हटवल्यापासून हिंदूंना, तसेच राज्याबाहेरील नागरिकांना लक्ष्य करून आक्रमणे करण्याच्या घटना वाढल्या आहेत.
शाळांमध्ये शिकणार्या मुलांवर संशोधन केल्यावर शाळेत जातांना शालेय मार्गावर अधिक रहदारी असल्याने मुलांची स्मरणशक्ती कमकुवत होते, तसेच ध्वनीप्रदूषणामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर विपरीत परिणाम होतो, असे आढळून आले.
उत्तरी अफगाणिस्तानमध्ये मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात ३१ जणांचा मृत्यू झाला, तर १०० पेक्षा अधिक लोक बेपत्ता झाले आहेत, अशी माहिती अफगाणिस्तानच्या ‘बख्तर’ या सरकारी वृत्तसंस्थेने दिली.
या बसमध्ये एकूण ३७ सैनिक आणि २ पोलीस होते. अमरनाथ यात्रेचा प्रारंभबिंदू असलेल्या चंदनवाडी येथून सैनिकांना घेऊन ही बस परतत होती. त्या वेळी ही घटना घडली.