प्रशासनाने ‘कृत्रिम तलाव’ आणि ‘गणेशमूर्तीदान’ या धर्मबाह्य संकल्पना न राबवता पंचगंगा नदीत श्री गणेशमूर्ती विसर्जनास अनुमती द्यावी ! – श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते हिंदु जनजागृती समिती

कोल्हापुरातही प्रशासनाने ‘कृत्रिम तलाव’ आणि ‘गणेशमूर्तीदान’ या धर्मबाह्य संकल्पना न राबवता पंचगंगा नदीत श्री गणेशमूर्ती विसर्जनास अनुमती द्यावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केली.

देशातील धर्मादाय संस्थांसह इतर संस्थांना नवीन प्राप्तीकर नियम लागू !

देशातील धर्मादाय कायद्यांतर्गत ट्रस्टसमवेतच कंपनी कायदा कलम ८ नुसार नोंदणी झालेली धर्मादाय संस्था, रुग्णालये, शिक्षणसंस्था, खासगी विद्यापीठ, वैद्यकीय सेवाकेंद्र यांना नवीन प्राप्तीकर नियम लागू केले आहेत.

विधान परिषदेच्या सभागृह नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती !  

‘विधान परिषदेच्या सभागृह नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे’, अशी घोेषणा विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी केली.

‘तलाक-ए-हसन’ प्रथा अयोग्य नाही ! – सर्वोच्च न्यायालय

मुसलमान पुरुषांनी पत्नीला मासातून एकदा असे सलग ३ मास  ‘तलाक’ म्हणत घटस्फोटासाठी अनुसरलेली ‘तलाक-ए-हसन’ ही प्रथा इतकी अयोग्य नाही, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

देशात ख्रिस्त्यांवर आक्रमणे होतात, हीच माहिती खोटी ! – केंद्र सरकारचे न्यायालयात प्रतिपादन

देशात ख्रिस्त्यांवरील कथित आक्रमणे रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका

कोणत्या सुविधेला विनामूल्य म्हणायचे आणि कोणत्या गोष्टींना जनतेचा हक्क मानायचे ? – सर्वोच्च न्यायालय

आरोग्य सुविधा, पाणी आणि वीज हे विनामूल्य म्हणायचे कि ती वैध आश्‍वासने आहेत ? असा प्रश्‍न सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केला आहे.

केंद्र सरकार देहलीतील १ सहस्र १०० शरणार्थी रोहिग्यांना २५० सदनिकांमध्ये हालवणार

३ वेळचे जेवण, दूरभाष, दूरचित्रवाणीसंच आदी सुविधाही पुरवणार  
देहली पोलिसांचे २४ घंटे संरक्षण असणार

कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या ४ मात्रा घेऊनही ‘फायझर’ आस्थापनाच्या प्रमुखाला कोरोनाची लागण

कोरोनाला प्रतिबंध करणार्‍या लसीची निर्मिती करणार्‍या ‘फायझर’ आस्थापनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अल्बर्ट बोर्ला यांना कोरोनाची लागण झाली आहे.

तिरंगा यात्रेमध्ये सहभागी झाल्याने काश्मीरमध्ये हिंदु भावांवर केले आक्रमण !

जिहादी आतंकवादी संघटना ‘कश्मीर फ्रीडम फायटर्स’ची स्वीकृती

जम्मू-काश्मीरच्या ७ अवैध वृत्तसंकेतस्थळांवर बंदी !

अशा वृत्तसंकेतस्थळांवर केवळ प्रतिबंध नको, तर त्यांच्या संचालकांवर कठोर कारवाई होणे अपेक्षित !