तमिळनाडूतील सरकारी कर्मचार्‍यांना मंदिरे चालवण्यास सांगण्यापेक्षा शाळा आणि रुग्णालये सांभाळण्यासाठी नियुक्त करावे ! – सर्वोच्च न्यायालय

तमिळनाडूतील सरकारी कर्मचार्‍यांना मंदिरे चालवण्यास सांगण्यापेक्षा शाळा आणि रुग्णालये यांचे व्यवस्थापन सांभाळण्यासाठी नियुक्त केले पाहिजे, असे सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच म्हटले.

कैमूर (बिहार) येथील मुंडेश्‍वरी देवीच्या मंदिरात दिला जातो रक्तहीन बळी !

मुंडेश्‍वरी देवीच्या मंदिरात नवरात्रीमध्ये नवस फेडण्यासाठी बोकडाचा रक्तहिनबळी दिला जातो. म्हणजे बोकडाला ठार न मारता बळीची प्रक्रिया पूर्ण केली जाते.

बिहारमधील सासाराम येथे सम्राट अशोकाच्या शिलालेखावर बांधली मजार

मजार निर्माण करेपर्यंत प्रशासन झोपले होते का ? अशांचीही चौकशी झाली पाहिजे आणि दोषींवर कारवाई केली पाहिजे !

केंद्रीय अन्वेषण यंत्रणांच्या कारवाईत देशभरातून १७७ अमली पदार्थ माफियांना अटक

केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय), अमली पदार्थ नियंत्रण विभाग आणि इंटरपोल यांनी ८ राज्यांतील पोलिसांच्या साहाय्याने ‘ऑपरेशन गरुड’ नावाने कारवाई करत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त केले.

चुकीचे अन्न ग्रहण केल्यास मनुष्य चुकीच्या मार्गावर जाईल ! – डॉ. मोहन भागवत, सरसंघचालक

जगातील इतर देशांप्रमाणे भारतातही अनेक लोक मोठ्या प्रमाणात मांसाहार करतात; पण भारतात मांसाहार करणारे संयम पाळतात आणि काही नियमांचे पालन करतात.

मुंबई होत आहे मुसलमानबहुल !

हिंदूबहुल महाराष्ट्राची राजधानी असणार्‍या मुंबईसाठी ही धोक्याची घंटा नव्हे का ? याचा सर्वच हिंदूंनी गांभीर्याने विचार करावा !

पैठण (जिल्हा संभाजीनगर) संतपिठात १५३ विद्यार्थ्यांचा प्रवेश !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाच्या अंतर्गत पैठण येथे संत एकनाथ महाराज संतपीठ गेल्या वर्षीपासून चालू करण्यात आले आहे.

भूत उतरवण्याच्या नावाखाली महिलेशी अश्‍लील वर्तन करणार्‍या मौलानाचा मृतदेह जंगलात आढळला

या हत्येतील आरोपींचा बजरंग दलाशी संबंध असल्याचे पोलिसांनी नाकारले आहे.

सुरतमध्ये रुग्णवाहिकेत सापडल्या २५ कोटी रुपयांच्या बनावट नोटा !

नोटांवर ‘चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी’ असा उल्लेख

राज्यात उच्च शिक्षणासाठी अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये दुपटीने वाढ !

बहुसंख्यांकांपेक्षा अल्पसंख्यांकांना भरमसाठ सवलती असलेला एकमेव देश भारत !