(म्हणे) चित्रपटाला ‘हम दो हमारे बारह’ असे शीर्षक देणे, हा इस्लामोफोबिया !’ – राणा अय्युब, पत्रकार

भारतात लोकसंख्यावाढ नेमकी कुणामुळे होत आहे, हे सर्वश्रुत असतांना त्यात ‘इस्लामफोबिया’ कुठे आला ?

अबू आझमीसारख्या माणसाला महाराष्ट्राच्या बाहेर फेकले पाहिजे ! – छत्रपती संभाजीराजे भोसले, भाजप

तुला जर महाराष्ट्रात रहायचे असेल, तर तू छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर आणि सर्व संत यांची नावे घेतली पाहिजेत.

शिवसेनेचे  खासदार संजय राऊत यांना २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी !

एक सहस्र कोटी रुपयांहून अधिक रुपयांच्या पत्राचाळ घोटाळ्याच्या प्रकरणी ‘ईडी’ने संजय राऊत यांना ३१ जुलैच्या मध्यरात्री अटक केली होती.

अभिनेते, अभिनेत्री आणि लेखक हिंदुविरोधी असल्याने ‘लालसिंह चढ्ढा’ चित्रपटावर बहिष्कार घाला ! – राष्ट्रप्रेमी हिंदूंचे आवाहन

प्रत्येक हिंदूने राष्ट्रप्रेमी हिंदूंच्या आवाहनाला प्रतिसाद देत हिंदुविरोधकांना त्यांची जागा दाखवून द्यावी !

मावळते उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती एम्. व्यंकय्या नायडू यांना निरोप

मावळते उपराष्ट्र्रपती आणि राज्यसभेचे सभापती एम्. व्यंकय्या नायडू यांना ८ ऑगस्ट या दिवशी राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य खासदार यांच्या उपस्थितीत निरोप देण्यात आला.

बनावट कागदपत्रांद्वारे ४०० कोटी रुपयांची भूमी बळकावली !

एवढ्या मोठ्या प्रमाणात घोटाळा होईपर्यंत प्रशासकीय अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पोलीस झोपले होते का ?

भारतीय आणि हिंदु नसलो, तरी भारताचे रक्षण करण्यासाठी प्रयत्नरत !

ग्रीक, रोमन, मेसोपोटॅमिया, अजटेक, मयान आणि प्राचीन इजिप्त या संस्कृती लयाला गेल्या; परंतु सर्व प्रकारची आक्रमणे झेलूनही सनातन धर्म केवळ वाचलाच नव्हे, तर आजही शक्तीशाली आहे.

विवाहित हिंदु महिलेसमवेत तीन वर्षे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहून लग्नास नकार देणार्‍या धर्मांधाची हत्या

विवाहित हिंदु महिलेसमवेत जवळपास ३ वर्षे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहून लग्न करण्यास नकार दिल्याच्या प्रकरणी फिरोज सलमानी याची संतापलेल्या महिलेने वस्तराने गळा चिरून हत्या केल्याचा आरोप तिच्यावर आहे.

उत्तरप्रदेश सरकार राज्यातील ७५ बस आगारांना स्वातंत्र्यसैनिकांची नावे देणार !

उत्तरप्रदेश सरकारचा अभिनंदनीय निर्णय ! असा निर्णय प्रत्येक राज्यांनी घ्यायला हवा !  

बरेली (उत्तरप्रदेश) येथे मुसलमानांनी कावड यात्रेकरूंना लाथ मारली !

उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांनाही धर्मांध सातत्याने कावड यात्रेकरूंवर आक्रमण करण्याचे धाडस कसे दाखवतात ? काँग्रेस आणि अन्य हिंदु विरोधी राजकीय पक्षांच्या राज्यांत हिंदूंची स्थिती काय असते, याची यावरून कल्पना येते !