काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेच्या विजयाच्या जल्लोषाच्या वेळी ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा !

मुसलमानांचे लांगूलचालन करण्यात संपूर्ण आयुष्य वेचलेल्या काँग्रेसींकडून अजून कोणती अपेक्षा करणार ? अर्थात् भारताच्या अखंडतेला अशा प्रकारे दशकानुदशके सुरुंग लावणारी काँग्रेस आता केवळ विद्यार्थ्यांच्या निवडणुकांमध्येच विजयी होते, हे तिने लक्षात ठेवावे !

अधिक तिकीटदर आकारल्याप्रकरणी हिंदु जनजागृती समितीचे सागर चोपदार यांची ‘वैभव ट्रॅव्हल्स’च्या विरोधात तक्रार !

अधिक तिकीटदर आकारल्याप्रकरणी हिंदु जनजागृती समितीचे मुंबई, ठाणे आणि रायगड समन्वयक श्री. सागर चोपदार यांनी २८ ऑगस्ट या दिवशी ‘वैभव ट्रॅव्हल्स’च्या विरोधात पोलीस आणि मोटार वाहन विभाग यांकडे तक्रार केली आहे.

सौदी अरेबियातील मक्का मशिदीच्या माजी इमामाला १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा

सरकारच्या सुधारणावादी धोरणाला विरोध केल्याचा परिणाम !

प्रवाशांची लूटमार करणार्‍या खासगी ट्रॅव्हल्सच्या विरोधात तातडीने कारवाई करा ! – हिंदु जनजागृती समिती

जनतेला लुटणार्‍यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी आंदोलन करावे लागते, हे प्रशासनाला लज्जास्पद !

दारूबंदी असलेल्या बिहारमध्ये विषारी दारू प्यायल्यामुळे तिघांचा मृत्यू  

प्रथम त्याच्या डोळ्यांवर परिणाम होऊन त्यांना दिसणे बंद झाले. नंतर त्यातील तिघांचा मृत्यू झाला. राज्याचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या मतदारसंघात ही घटना घडली आहे. 

बंगालमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार करणार्‍या सीमा सुरक्षा दलाच्या दोघा सैनिकांना अटक

सीमा सुरक्षा दलाच्या ६८ व्या बटालियनच्या या दोघा सैनिकांनी २५ ऑगस्टच्या रात्री बगदा सीमेवरील जितपूर बीओपीजवळील एका शेतात नेऊन एका तरुणीवर सामूहिक बलात्कार केला.

पाकमध्ये पूरग्रस्तांच्या साहाय्यासाठी पोचलेल्या सैनिकांना लोकांची धक्काबुक्की  

लोकांनी सांगितले की, हे लोक साहाय्यासाठी नाही, तर छायाचित्रे काढण्यासाठी आले आहेत. या घटनेचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे.

चीनचे विधान राजनैतिक शिष्टाचाराचे उल्लंघन !

हेरगिरी करणार्‍या चीनच्या नौकेला श्रीलंकेने त्याच्या बंदरात येण्याची अनुमती दिल्याचे प्रकरण
श्रीलंकेची बाजू घेऊन भारतावर टीका करणार्‍या चीनला भारताने सुनावले !

ढाका (बांगलादेश) येथे मुसलमान मुख्याध्यापकाकडून हिंदु विद्यार्थ्यांना इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न

बांगलादेशातील अल्पसंख्य हिंदूंची स्थिती अशी आहे, याउलट भारतातील अल्पसंख्य मुसलमान हिंदूंचेच धर्मांतर करण्याचा प्रयत्न करतात, हे लक्षात घ्या !

काश्मिरी हिंदूंविषयी प्रश्‍न विचारल्यावर माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनी चर्चासत्रातून काढता पाय घेतला !

प्रश्‍न विचारणार्‍या वृत्तवाहिनीच्या संपादिकेवर भडकले !