मुंबईत प्रतिदिन होते ४ मुलींचे अपहरण !

गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिलेला नाही हे पोलिसांना लज्जास्पद !

डहाणू येथे हिंदुत्वनिष्ठ महिलेने गावकर्‍यांच्या साहाय्याने ख्रिस्ती मिशनर्‍यांचा धर्मांतराचा डाव हाणून पडला !

ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या धर्मांतराचा डाव हाणून पाडणार्‍या हिंदुत्वनिष्ठ महिला आणि गावकरी यांचे अभिनंदन !

भंडारा येथे महिलेवर सामूहिक बलात्कार: दोघांना अटक

‘यापुढे असे कृत्य कुणी करू धजावणार नाही’, असे कठोर शासन आरोपींना करा ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पोलिसांना आदेश

भारत आणि बांगलादेश या दोन्ही ठिकाणी हिंदूंचे जीवन धोक्यात ! – खासदार गीर्ट विल्डर्स

‘राजकीय धर्मनिरपेक्षता’ विसरा, ती आत्मघातकी झाली आहे. भारत आणि बांगलादेश या दोन्ही ठिकाणी हिंदूंचे जीवन धोक्यात आहे.

हत्येनंतर आरोपींनी ‘बिर्याणी’च्या मेजवानीचे आयोजन केले !

‘धर्मांधांना पोलीस, कायदा, सरकार आदी कशाचेच भय नाही’, अशांना सरकारने फाशीची शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केल्यासच इतरांवर वचक बसेल !

हिंदूंना लक्ष्य केल्यास जशास तसे उत्तर देऊ ! – नितेश राणे, नेते, भाजप

हिंदूंना तिसरा डोळा उघडावा लागेल. आमच्या लोकांना हात लावण्याचा प्रयत्न करू नका.

(म्हणे) ‘औरंगजेब वाईट बादशाह नव्हते, त्यांचा चुकीचा इतिहास दाखवला जात आहे !’

क्रूर औरंगजेब हा ‘वाईट बादशाह नव्हता’, असे औरंगजेबी मानसिकताच जोपासणार्‍या अबू आझमी यांना वाटणे साहजिक आहे !

बरेली (उत्तरप्रदेश) येथे मुसलमानांच्या वस्तीमधून कावड यात्रेकरूंना जाण्यापासून रोखले !

उत्तरप्रदेश भारतात आहे कि पाकिस्तानात ? उत्तरप्रदेशात भाजपचे सरकार असतांनाही धर्मांधांचा हिंदूंच्या यात्रेला विरोध करण्याचे धाडस होतेच कसे ? अशा घटना कायमच्या रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !

बलात्कार्‍यांना फाशीची शिक्षा देण्याचा कायदा झाल्यापासून पीडितांची हत्या करण्याच्या घटनांत वाढ !

कुकृत्य केलेल्या पुरुषाला वाटते की, जर पीडितेला जिवंत ठेवले, तर ती त्याच्या स्वतःविरुद्धची (पुरुषाविरुद्धची) साक्षीदार बनेल. त्यामुळे तो तिला बलात्कार केल्यानंतर ठार मारतो. हे धोकादायक आहे ! – राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत

(म्हणे) ‘भारत आणि पाकिस्तान यांनी चर्चेद्वारे काश्मीर प्रश्‍न सोडवावा !’ – चीन

भारताच्या अंतर्गत प्रश्‍नांमध्ये नाक खुपसण्याऐवजी चीनने त्याच्या देशात भेडसावणार्‍या समस्या सोडवण्याकडे लक्ष द्यावे ! भारतानेही आता चीनला शाब्दिक समज देण्यापेक्षा त्याला समजेल अशा भाषेत उत्तर देणे अपेक्षित आहे !