पती शासकीय कर्मचारी असूनही पत्नींनी घेतला गृहआधार योजनेचा लाभ !

अशा प्रकारे योजना लाटणारे कर्मचारी शासकीय सेवेत तरी प्रामाणिक असतील का ?

काश्मीरविषयी पाककडून करण्यात येणारा प्रचार मोडून काढावा !

पाकिस्तान हा काश्मीरमध्ये आतंकवादाला प्रोत्साहन देत आहे. खोर्‍यातील तरुणांना कट्टरपंथी बनवण्यासाठी तो इस्लामी खिलाफतची कल्पना पसरवत आहे. यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या जुन्या ठरावांचा वापर केला जात आहे.

मुलीचे कान टोचणे हे बाल शोषण म्हणता येणार नाही ! – देहली उच्च न्यायालय

हिंदु धर्मातील प्रथांवर ऊठसूठ टीका करणार्‍यांचे कान न्यायालयानेच टोचले !

‘इसिस मोड्युल’ प्रकरणात राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून देशातील ६ राज्यांतील १३ ठिकाणी धाडी !

‘इसिस’ या आतंकवादी संघटनेसाठी देशातील मुसलमान युवकांना इतर धर्मियांविरुद्ध भडकावणे, हा ‘इसिस मोड्युल’चा मूळ हेतू आहे.

गोतस्करांना साहाय्य करणार्‍या, तर गोरक्षकांना धमकी देणार्‍या पोलिसांवर कारवाई करावी ! – गोरक्षकाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पोलिसांनी गोतस्करांना न पकडता त्यांना सोडून देऊन गोरक्षकांनाच गाड्या न आडवण्याची धमकी दिली.

अमेरिकेतील ‘बंदूक संस्कृती’च्या विरोधात खालच्या सदनात विधेयक संमत !

अमेरिकेच्या ‘सीनेट’मध्ये विधेयक संमत होणे कठीण !

हिंदूंना मांस विक्रीचे दुकान उघडण्याचे आवाहन केल्यामुळे धर्मांधांकडून प्रवीण नेट्टारू यांची हत्या झाल्याची शक्यता !

प्रवीण नेट्टारू यांना धमक्या येत असल्याचे पोलिसांना सांगूनही पोलीस निष्क्रीय ! – नेट्टारू यांच्या मेहुण्याचा आरोप

एकाच धर्मातील २ पंथांमधील वादामध्ये ‘पूजास्थळ कायदा १९९१’ लागू करू शकत नाही ! – सर्वाेच्च न्यायालय

हा खटला एकाच धर्माच्या वेगळ्या संप्रदायाच्या विरोधात आहे. हे धर्मांतराचे प्रकरण नाही. त्यामुळे यावर ‘पूजास्थळ कायदा १९९१’ अंतर्गत कारवाई केली जाऊ शकत नाही.

पी.एफ्.आय.च्या ३ लाख बँक खात्यांमध्ये इस्लामी देशांतून प्रतिवर्षी येतात ५०० कोटी रुपये !

एका इस्लामी संघटनेला इतके पैसे मिळत असतील, तर अन्य इस्लामी संघटना, मदरसे, मशिदी आदींना किती पैसे मिळत असतील, याची कल्पनाच करता येत नाही !

चीनकडून भारतीय सीमेजवळ तिबेटी नागरिकांना बलपूर्वक वसवण्याचा प्रयत्न !

चीन भारताच्या कुरापती काढण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे, तर दुसरीकडे भारत नेहमीच बचावात्मक स्थितीत रहात आहे, हे अपेक्षित नाही ! भारतानेही चीनला कोडींत पकडण्यासाठी व्यूहरचना आखणे आवश्यक आहे !