श्रीलंकेने आणीबाणी उठवली
राजधानी कोलंबोमध्ये मुसळधार पावसात सहस्रो विद्यार्थ्यांनी पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या घरावर मोर्चा काढला. ‘सरकारने चीनला सर्व काही विकून टाकल्याने सरकारकडे आता पैसेच नाहीत’, असा आरोप आंदोलकांनी केला.
राजधानी कोलंबोमध्ये मुसळधार पावसात सहस्रो विद्यार्थ्यांनी पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या घरावर मोर्चा काढला. ‘सरकारने चीनला सर्व काही विकून टाकल्याने सरकारकडे आता पैसेच नाहीत’, असा आरोप आंदोलकांनी केला.
कर्नाटकमध्ये धर्मांधांकडून हिंदू, ख्रिस्ती तरुणांच्या हत्या होत असतांना निधर्मीवादी मात्र मौन बाळगून आहेत ! त्यांना धर्मांधांची ही असहिष्णुता दिसत नाही, हे लक्षात घ्या !
मृतदेहांची जी भयावह छायाचित्रे समोर आली आहेत, ती बनावट आहेत. रशियाच्या सैन्याला अपकीर्त करण्यासाठी युक्रेनकडून हे केले जात आहे-रशिया
आपटा पोलीस चौकी जवळील बेघर लोकांसाठी अन्नदान करण्यात आले, तसेच गरजू शालेय विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात आले.
ब्रह्मवृंद समाजाचे काश्मिरी पंडितांसारखे हाल होऊ नयेत, तसेच पुरोहित संतोष पाठक यांची हत्या करणार्यांवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी निवेदन देण्यात आले.
५ दिवस चालणार्या या पारायण सोहळ्यात माळवाडी, दिव्यनगरी येथील भाविक सहभागी होणार असून ८ एप्रिल या दिवशी पारायण आहे.
मी जगातील अनेक ठिकाणी फिरले आहे. आखाती देशांतही गेले आहे. तेथे ध्वनीक्षेपकावर बंदी आहे. मुसलमान देशांत ध्वनीक्षेपकावर अजान ऐकायला मिळत नाही. मग केवळ भारतातच ती का ऐकायला मिळते ?
काही पक्षांनी देशात अनेक दशके मतपेटीचे राजकारण केले. भेदभाव आणि भ्रष्टाचार हे याच मतपेटीच्या राजकारणाचे दुष्परिणाम आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले. भारतीय जनता पक्षाच्या ४२ व्या स्थापना दिवसानिमित्ता आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
भारताने काय करावे आणि काय करू नये, हे अमेरिकेने सांगू नये, असे भारताने अमेरिकेला ठणकावले पाहिजे !
हिंदूंच्या सणांच्या वेळी वीज पुरवठ्यामध्ये कोणतीही कपात करू नका’, असा आदेश काँग्रेस सरकारकडून कधी दिल्याचे ऐकिवात आहे का ?