(म्हणे ) ‘मुसलमानांना अस्पृश्य वागणूक देण्याचा प्रयत्न !’
ऊठसूठ हिंदूंना लक्ष्य करणार्या ओवैसी यांनी कधी फळांना थुंकी लावून ती विकणार्या त्यांच्या धर्मबांधवांना तसे न करण्याची समज दिली आहे का ?
ऊठसूठ हिंदूंना लक्ष्य करणार्या ओवैसी यांनी कधी फळांना थुंकी लावून ती विकणार्या त्यांच्या धर्मबांधवांना तसे न करण्याची समज दिली आहे का ?
हंगेरीचे पंतप्रधान व्हिक्टर ऑर्बन यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले, ‘जर रशियाने त्यांना रुबलमध्ये पैसे देण्यास सांगितले, तर तसे केले जाईल.’
कुणाचीही ‘खासगी संपत्ती विनाभरपाई अधिग्रहित करणे’ त्याच्या मानवाधिकार आणि राज्यघटनेच्या कलम ‘३०० ए’ अंतर्गत मिळालेल्या अधिकारांचे उल्लंघन असल्याचेही न्यायालयाने नमूद केले.
एका इस्लामी विद्यापिठात जर हिंदु प्राध्यापकच त्याच्या श्रद्धास्थानांचा अनादर करत असेल, तर अन्य धर्मीय हिंदु धर्माचा आदर करतील का ?
युक्रेनच्या बुचा शहरामध्ये रशियाच्या सैनिकांनी युक्रेनच्या नागरिकांचा नरसंहार केल्याच्या घटनेनंतर आता युक्रेनच्या सैनिकांनीही रशियाला प्रत्युत्तर दिले आहे. कीव येथील एका गावामध्ये पकडण्यात आलेल्या रशियाच्या सैनिकांना अमानुषपणे ठार मारण्यात आले. याचा व्हिडिओही प्रसारित झाला आहे.
समाजवादी पक्ष हा जिहादी आतंकवादी यांंना पाठीशी घालणारा पक्ष आहे. याच पक्षाच्या सत्तेच्या वेळी कारसेवकांना गोळ्या घालून ठार करून त्यांच्या मृतदेहांना मोठे दगड बांधून शरयू नदीत फेकण्यात आले होते. सरकारने आता जिहाद्याची बाजू घेणार्या अशा पक्षावरही कारवाई करण्याचा कायदा केला पाहिजे !
पुरी येथील प्रसिद्ध जगन्नाथ मंदिराच्या स्वयंपाक घरातून ४० चुली तोडल्याच्या प्रकरणी पोलिसांनी जे. महापात्रा या ३० वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. त्याने गुन्हा स्वीकारला आहे, असे पोलिसांनी म्हटले आहे.
काँग्रेसला आता कळून चुकले आहे की, इफ्तारच्या मेजवान्या करून पुन्हा सत्ता मिळवता येणार नसल्याने आता हिंदूंना खूश करण्यासाठी अशा प्रकारचा प्रयत्न करणे आवश्यक आहे; मात्र हिंदूंना ‘काँग्रेसची ही ढोंगबाजी आहे’, हे ठाऊक आहे !
जगातील ९९ टक्के लोकसंख्या दूषित हवेत श्वास घेत आहे. त्यामुळे श्वसनाच्या आजारांचा धोका वाढत आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे. यामध्ये बहुतांश मध्यम आणि अल्प उत्पन्न असलेल्या देशांचा समावेश आहे.
देशात आहार उत्पादनांविषयी प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकृत सरकारी संस्था असतांना पैसे घेऊन इस्लामी पद्धतीचे प्रमाणपत्र देणे, हे धर्मनिरपेक्षतेच्या विरुद्ध आहे आणि बहुसंख्यांक उद्योजकांवर, हिंदु खाटीक समुदायावर केलेला अन्याय आहे.