फ्रान्समध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा विजय !
पंतप्रधान मोदी यांच्याकडून मॅक्रॉन यांचे अभिनंदन !
पंतप्रधान मोदी यांच्याकडून मॅक्रॉन यांचे अभिनंदन !
पाद्य्रांना सभ्य, सुसंस्कृत समजणारे भारतीय त्यांचा खरे स्वरूप लक्षात घेतील का ? याविषयी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी बोलतील का ?
सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली दर्ग्यामध्ये आरती करणारे उद्या मंदिरातूनही अजान देण्यास भाग पाडतील, हे हिंदूंंनी लक्षात घ्यावे
न्यायालयाचा निर्णय डावलून भोंगे लावणार्यांवर कारवाई करण्याची ठाम भूमिका गृहमंत्री घेतील का ?
आणीबाणीच्या काळातही काँग्रेसने प्रसारमाध्यमांच्या विरोधात जे केले, ते आजही करत आहे. यातून काँग्रेस घटनाविरोधी आणि कायदाद्रोही आहे, हे पुन्हा स्पष्ट होते !
कृष्णचिंतनाने व्यापून टाकले तन आणि मन ।
कृष्णप्रीती अन् कृष्णकृपा यांत जातो क्षणन्क्षण ॥ १ ॥
२२.४.२०२२ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘दैवी बालकांवर अनिष्ट शक्ती गर्भावस्थेपासून किंवा बालके जन्माला आल्यावरही करत असलेली आक्रमणे !’ हा भाग पाहिला. आज पुढील भाग पाहू.
समरजीतसिंह घाटगे यांनी त्यांच्या कामातून त्यांचे कर्तृत्व सिद्ध केले आहे. त्यामुळे कागलच्या जनतेने त्यांना अपक्ष उमेदवारी असतांनाही भरघोस मते दिलीत. परिणामी आपले अस्तित्व संपणार या भीतीने विरोधकांकडून बेताल वक्तव्ये केली जात आहेत.
अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार हात-पाय तोडण्याची किंवा भर चौकात बांधून त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये !