मोरबी (गुजरात) येथे श्री हनुमानाच्या १०८ फूट उंच मूर्तीचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते अनावरण

देशाच्या चारही दिशांना श्री हनुमानाची मूर्ती बसवणार !

चीनमध्ये कोरोनाच्या नव्या संसर्गामुळे २० लाख लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता !

दळणवळण बंदीमुळे चीनच्या विकासदरावर परिणाम होत आहे. चीनचा तंत्रज्ञान उद्योग ठप्प आहे.

न्यायालयांत पायाभूत सुविधा असल्या, तरच लोकांना न्याय देणे शक्य होईल ! – सरन्यायाधीश रमणा

न्यायालयातील असुविधांचा न्यायाधीश, अधिवक्ते आणि नागरिक यांना प्रचंड त्रास होतो. न्यायव्यवस्थेत रिक्त पदे आणि सुविधा यांची समस्या गंभीर असतांनाही प्रशासन यांकडे लक्ष का देत नाही ?

एटा (उत्तरप्रदेश) येथे दर्ग्याच्या परिसरात सापडल्या श्री हनुमान आणि शनिदेव यांच्या मूर्ती

देशातील सहस्रावधी मंदिरांना पाडून तेथे मशिदी आणि दर्गे बांधण्यात आल्याचा इतिहास असल्याने अशा मूर्ती या ठिकाणी खोदकाम केल्या तर सापडणारच !

केरळमध्ये रा.स्व. संघाच्या स्वयंसेवकाची हत्या

केरळमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले असल्याने तेथे राष्ट्रपती राजवट लागू करणेच योग्य !

(म्हणे) ‘आमच्या वाट्याला आलात, तर सोडणार नाही !’ – पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया

हिंदूबहुल भारतात हिंदूंनाच धमकी दिली जाणे संतापजनक !

४ राज्यांतील ४ विधानसभा आणि १ लोकसभा पोटनिवडणुकीत भाजप विरोधकांना यश

महाराष्ट्रात उत्तर कोल्हापूरमध्ये काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव, बिहारमध्ये बोचहा मतदारसंघात राष्ट्रीय जनता दलचा उमेदवार, छत्तीसगडमध्ये काँग्रेस उमदेवार विजयी झाला.

खंबात (गुजरात) येथे श्रीरामनवमीच्या मिरवणुकीवर आक्रमण करण्याचा कट विदेशात रचला गेल्याचे उघड !

धर्मांधांकडून इतकी सिद्धता करण्यात आली असतांना पोलिसांना आणि गुप्तचर यंत्रणांना ही माहिती आधीच का मिळाली नाही ? गुजरातमध्ये भाजपचे सरकार असतांना असा हलगर्जीपणा होऊ नये, असेच हिंदूंना वाटते !

‘भारताला डिवचल्यास सोडणार नाही’, हा संदेश चीनला गेला आहे !  

राजनाथ सिंह यांची अमेरिकेतून चीनला थेट चेतावणी
‘भारताला कुणीही डिवचण्याचा विचारही मनात आणू नये’, अशी पत भारताने निर्माण केली पाहिजे !

भोपाळ येथे मुसलमानबहुल भागातून जाणार्‍या हनुमान जयंतीच्या मिरवणुकीला पोलिसांनी अनुमती नाकारली !

हिंदूंच्या मिरवणुकीमुळे नाही, तर धर्मांधांमुळे दंगल घडते, हे स्पष्ट असतांना अटी मुसलमानबहुल भागातील मशिदींना नाही, तर हिंदूंच्या मिरवणुकांवर घातली जाते, हे हिंदूंना लज्जास्पद !