हदगाव (जिल्हा नांदेड) येथे हिंदु मंदिर आणि देवता यांच्या विटंबनेप्रकरणी १५ धर्मांधांवर गुन्हे नोंद !
हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करून हिंदूंच्या मनातील त्यांचे स्थान डळमळीत करण्याच्या या षड्यंत्राचा वैचारिक निषेध नोंदवून ते उधळून लावा !
हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करून हिंदूंच्या मनातील त्यांचे स्थान डळमळीत करण्याच्या या षड्यंत्राचा वैचारिक निषेध नोंदवून ते उधळून लावा !
मराठी भाषेतील परकीय शब्द काढून त्यांना मराठी पर्यायी शब्द आणण्यासाठी सरकारने भर द्यावा. चपखल शब्द सापडत नसेल, तर परकीय शब्द वापरण्याऐवजी संस्कृतप्रणीत शब्दांचा उपयोग करावा.
कोलंबो / वाशिंग्टन – जागतिक बँकेने आर्थिक डबघाईत गेलेल्या श्रीलंकेला आपत्कालीन साहाय्य करण्याची सिद्धता दर्शवली आहे. जागतिक बँकेचे उपाध्यक्ष हार्टविग स्कॅफर यांनी श्रीलंकेचे अर्थमंत्री अली साबरी यांची वॉशिंग्टनमध्ये भेट घेतल्याचे वृत्त ‘कोलंबो गझेट’मध्ये प्रसिद्ध झाले आहे. स्कॅफर म्हणाले की, जागतिक बँक ही श्रीलंकन नागरिकांविषयी चिंतित असून त्यांना आवश्यक औषधे, स्वास्थ्यसंबंधी अन्य वस्तू, खाद्यपदार्थ आणि शैक्षणिक … Read more
मुसलमान आक्रमकांनी देशातील सहस्रो मंदिरांना पाडून तेथे मशिदी उभारल्या आहेत, हे सत्यही आता समोर आणणे आवश्यक !
अमेरिकेने ‘जागतिक स्तरावरील शक्तीशाली अर्थव्यवस्थांच्या सूचीतून रशियाला काढण्यात यावे’, असे आवाहन केले आहे.
रशियाचे सैन्य हे जगातील सर्वांत क्रूर सैन्य आहे. त्याचा मानवतेशी काहीही संबंध नाही, असे विधान युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेंस्की यांनी केले आहे.
गोतस्करांची उत्तरप्रदेशमध्ये होती ३०० कोटी रुपयांची संपत्ती !
टेनिसमध्ये सर्वांत प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून लौकिक असलेल्या ‘विंबल्डन’मध्ये रशियन खेळाडूंवर बंदी लादण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. इंग्लंडच्या ‘द गार्डियन’ने दिलेल्या वृत्तानुसार असे झाल्यास ‘विंबल्डन’ ही रशियावर बंदी लादणारी पहिली स्पर्धा असेल.
हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकांवरील आक्रमणांचे प्रकरण
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर वैशाखीच्या (वैशाख मासाच्या प्रथम दिनी उत्तर भारतात साजरा केला जाणारा उत्सव) दिवशी दारू पिऊन तख्त श्री दमदमा साहिब येथे गेल्याचा आरोप आहे.