वक्फ कायद्यातील तरतुदींच्या विरोधात देहली उच्च न्यायालयात याचिका
केंद्र सरकार मंदिरांकडून प्रतिवर्षी १ लाख कोटी रुपये कर गोळा करते, तर मशिदी, दर्गा किंवा मजार यांच्याकडून कर घेत नाही !
केंद्र सरकार मंदिरांकडून प्रतिवर्षी १ लाख कोटी रुपये कर गोळा करते, तर मशिदी, दर्गा किंवा मजार यांच्याकडून कर घेत नाही !
अधिकृत भोंग्यांवरून दिली जाणारी अजान ही सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या समयमर्यादेचे उल्लंघनच करते. त्यामुळे अशा सर्वच भोंग्यांवर बंदी हवी.
छोट्यासा सर्बिया राष्ट्रहितासाठी अशी भूमिका घेतो, यातून शिकण्यासारखे आहे !
देशभरात १७ एप्रिल या दिवशी २१४ नागरिक कोरोनाचे बळी ठरले असून यांपैकी २१३ जण हे केवळ केरळ राज्यातीलच आहेत.
मरीन ली पेन अन् त्यांचे सहकारी यांनी ६ लाख २० सहस्र युरोचा अपव्यवहार केला, असे तेथील ‘मिडियापार्ट’ नावाच्या अन्वेषण करणार्या एका आस्थापनाने म्हटले आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून भारताशेजारील देश श्रीलंकेवर भीषण संकट ओढावले आहे. तेथील सत्तेवर असलेल्या राजपक्षे परिवाराच्या चुकीच्या धोरणांमुळे श्रीलंका आर्थिक डबघाईला आली. यामुळे संतप्त जनतेकडून हिंसक आंदोलने करण्यात आली.
शांतता कुणाकडून भंग केली जाते, हे जगजाहीर असतांना हिंदूंनाही शांततेचे आवाहन का केले जाते ? उलट धर्मांधांवर कठोर कारवाई करण्याचे पोलिसांना आवाहन करणे आवश्यक !
प्रार्थनास्थळांवरील अवैध भोंग्यांवर कारवाई करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असतांनाही सरकारने या आदेशाचे पालन का केले नाही, यावर गृहमंत्री काही भाष्य का करत नाहीत ?
यातून लक्षात येते की, धर्मांधांना पोलिसांचा धाक राहिलेला नाही ! येथे २ दिवसांपूर्वी दंगल होऊनही ते पुन्हा पोलिसांवर दगडफेक करण्यास सिद्ध आहेत. यातून जहांगीरपुरी भारतात नसून पाकिस्तानमध्ये आहे, असेच लक्षात येते ! हे पोलिसांना लज्जास्पद !
रशियाकडे पुरेसे राखीव चलन जरी असले, तरी त्यातील साधारण अर्धा भाग हा आर्थिक निर्बंधांमुळे गोठला गेला आहे.