राज्यातील १८ मंत्र्यांवर कोरोनाच्या कालावधीत झालेल्या उपचारांचा १ कोटी ३९ लाख रुपयांचा व्यय सरकारच्या तिजोरीतून !
सरकारी तिजोरीतून व्यय होणे म्हणजे जनतेच्या कराचा पैसाच उधळणे नव्हे का ?
सरकारी तिजोरीतून व्यय होणे म्हणजे जनतेच्या कराचा पैसाच उधळणे नव्हे का ?
सद्यःस्थितीत ‘तिहेरी तलाक’ आणि ‘बहुपत्नीत्व’ या प्रथा, तसेच ‘स्त्री ही सैतान आहे’, असे मानणारी विचारसरणी अस्तित्वात आहे. याविषयी मिटकरी काही बोलण्याचे धाडस का करत नाहीत ?
अस्तित्वात नसलेला संदर्भ देऊन जाणीवपूर्वक हिंदु धर्माची अपकीर्ती करण्याचे हे षड्यंत्र आहे. यातून मिटकरी यांचा हिंदुद्वेष आणि ब्राह्मणद्वेष दिसून येतो !
राजधानी देहलीतून देशाचा कारभार हाकला जात असतांना त्याच शहरात सत्ताधारी पक्षाच्या नेत्याची दिवसाढवळ्या हत्या होते, हे सरकारी यंत्रणेला लज्जास्पद !
घटनेच्या एक दिवस आधी बांदीपोरा येथे नाकाबंदीच्या वेळी उमर अजाज नावाच्या एका आतंकवाद्याला अटक करण्यात आली.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनच्या मरियुपोल शहरावर रशियन सैन्याने पूर्णपणे नियंत्रण मिळवले आहे, असा दावा केला आहे.
कामासारख्या भौतिक सुखात गुरफटण्यापेक्षा चिरंतन आनंद देणार्या मोक्षप्राप्तीसाठी मानवाने झटावे, असे हिंदु धर्म सांगतो !
न्यायालयाच्या या निर्णयाचा उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश यांच्यासह संपूर्ण देशात चालू असलेल्या अवैध बांधकामांवरील कारवाईवर कोणताही परिणाम होणार नाही.
पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात ट्वीट केल्यावरून कारवाई
या आक्रमणांमध्ये ११५ हून अधिक घरे नष्ट झाली असून फुलानी वंशाच्या जिहादी आतंकवाद्यांना यासाठी उत्तरदायी ठरवण्यात आले आहे.