काश्मीरमध्ये काश्मिरी हिंदू आणि बिहारी नागरिक यांच्यावर आतंकवाद्यांचे आक्रमण
काश्मीरमध्ये अद्यापही काश्मिरी हिंदू आणि देशातील अन्य हिंदू असुरक्षितच आहेत, हेच जिहादी आतंकवादी दाखवून देत आहेत, हे लक्षात घ्या !
काश्मीरमध्ये अद्यापही काश्मिरी हिंदू आणि देशातील अन्य हिंदू असुरक्षितच आहेत, हेच जिहादी आतंकवादी दाखवून देत आहेत, हे लक्षात घ्या !
सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असूनही मशिदींवरील भोंग्यांवर कारवाई न करणार्या पोलिसांनी या प्रकरणात श्री. मुतालिक यांना तत्परतेने नोटीस पाठवतील, हे लक्षात घ्या !
अमेरिकी लोक स्वतःला मानवतावादी आणि धर्मनिरपेक्षतावादी दाखवण्यासाठी अशा समाजविरोधी कृत्यांना प्रोत्साहन देतात. याचे परिणाम येणार्या काळात त्यांच्या लक्षात येतील !
पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी अमेरिकेची ‘अवज्ञा’ केल्याने त्यांना त्याची किंमत मोजावी लागली, असा दावा रशियाने केला आहे. दुसरीकडे पाकिस्तानी सैन्याने ‘खान यांचे सरकार उलथवण्यामागे विदेशी शक्तींचा (अमेरिकेचा) हात असल्या’चा खान यांचा दावा फेटाळून लावला.
आता बहुतेक आस्थापने हालाल प्रमाणपत्र लावून पदार्थ सर्वांना विकू पहात आहेत. यामुळे जर लोकांना त्रास होत असेल, तर दुकानदारांनी ते विक्रीतून वगळले पाहिजे.
पेट्रोल आणि डिझेल यांच्या दरात ८० पैशांची वाढ झाली आहे. ५ एप्रिल या दिवशी झालेल्या वाढीमुळे देहलीत प्रतिलिटरमागे पेट्रोल १०४.६१ रुपये झाले, तर डिझेलचा दर प्रतिलिटर ९५.८७ रुपये झाला आहे. मुंबईत हेच दर अनुक्रमे ११९.६७ रुपये आणि १०३.२८ रुपये झाले.
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे शेजारी देश फिनलँड आणि स्वीडन हेसुद्धा नाटोचे (‘नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन’चे) सदस्य बनण्याच्या प्रयत्नात आहेत. फिनलँडला आशा आहे की, १५ एप्रिलपर्यंत या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जाईल.
जर कोणत्याही आरक्षण घेत नसलेल्या व्यक्तीने आरक्षणाचा लाभ घेतल असलेल्या व्यक्तीला दत्तक घेतले, तरीही संबंधित दत्तक घेतलेली व्यक्ती आरक्षणाचा लाभ घेऊ शकते, असा निर्णय केरळ उच्च न्यायालयाने दिला आहे.
युरोपची सर्वांत मोठी अर्थव्यवस्था असलेली जर्मनी आर्थिक मंदीच्या उंबरठ्यावर आहे, असे आता तेथील मुख्य बँक ‘डॉयचा’चे म्हणणे आहे.
काशी विश्वनाथ मंदिराचे प्रकरण