#Boycott_MalabarGold नावाचा ट्विटर ट्रेंड राष्ट्रीय स्तरावर ५ व्या स्थानी !
‘मलबार गोल्ड’चे हे विज्ञापन हिंदूंच्या सणांचा अवमान करणारे आहे. कुंकू लावणे हा पारंपरिक हिंदु वेशभूषेतील महत्त्वपूर्ण भाग आहे. हिंदूंच्या परंपरांचे हसे करणार्यांवर हिंदूंनी त्यांचे पैसे खर्च करावेत ? हे कदापि होऊ शकत नाही !’