राजस्थानच्या काँग्रेस सरकारचा वीज वितरण आस्थापनांना आदेश
हिंदूंच्या सणांच्या वेळी वीज पुरवठ्यामध्ये कोणतीही कपात करू नका’, असा आदेश काँग्रेस सरकारकडून कधी दिल्याचे ऐकिवात आहे का ? – संपादक

जयपूर (राजस्थान) – राजस्थान राज्यात रमझानच्या काळात मुसलमानबहुल भागांतील विजेच्या पुरवठ्यामध्ये कपात केली जाणार नाही. या संदर्भात वीज वितरण करणार्या आस्थापनांना काँग्रेस सरकारकडून आदेश देण्यात आला आहे.

Discom order on power supply during Ramzan stirs row in Rajasthan https://t.co/wgSM0lgWJP
— TOI India (@TOIIndiaNews) April 5, 2022
राज्याच्या मंत्री जाहिदा खान यांनी राज्याचे ऊर्जा मंत्री भंवर सिंह भाटी यांना या संदर्भात पत्र लिहिले होते. त्यानंतर हा आदेश देण्यात आला.
'Why only Ramzan?' Vasundhara Raje, BJP slam Rajasthan order on power supply https://t.co/KCPXuAcxxb
— Hindustan Times (@HindustanTimes) April 6, 2022
यावर भाजपकडून टीका करण्यात आली आहे.
बौद्ध चकमा, हिंदु हाजोंग आणि धर्मांध रोहिंग्या शरणार्थी !
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वार्ताहराच्या प्रबोधनानंतर मुगाळी (गोवा) येथील रस्त्याच्या बाजूचा कचरा हटवला
पंढरपूर येथे तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या ९ नगरसेवकांचा भाजपला पाठिंबा !
नवीन घाटांची कामे जानेवारी २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचा प्रशासनाचा आदेश
फहीमने ‘साहिल’ असल्याचे भासवून हिंदु तरुणीला अडकवले जाळ्यात : ओलीस ठेवून सामूहिक बलात्कार !
हवाईदलाचे विमान कोसळून ५ सैनिकांना वीरमरण