लोकशाही राष्ट्रांना मारक ठरणार्या चीनला ‘नाटो’ लक्ष्य करणार !
चीनने रशियाच्या युक्रेनमधील सैनिकी कारवाईचा निषेध न केल्याने ‘नाटो’ नाराज असल्याचे त्याचे सरचिटणीस जेन्स स्टोल्टेनबर्ग यांनी म्हटले.
चीनने रशियाच्या युक्रेनमधील सैनिकी कारवाईचा निषेध न केल्याने ‘नाटो’ नाराज असल्याचे त्याचे सरचिटणीस जेन्स स्टोल्टेनबर्ग यांनी म्हटले.
अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा ढोल बडवणारे, तसेच कर्नाटकातील हिजाब प्रकरणावरून धर्मांध मुलींच्या पाठीशी उभे रहाणारे कथित धर्मनिरपेक्षतावादी आणि पुरो(अधो)गामी आता कोणत्या बिळात जाऊन लपले आहेत ?
कलियुगात सत्य बोलल्यामुळे मला शिक्षा झाली आहे, असे विधान कालीचरण महाराज यांनी जामिनावर सुटल्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देतांना केले.
एरव्ही शरियत कायदा लागू करण्याची मागणी करणारे अशा घटनांविषयी आरोपीला शरियत कायद्यानुसार हातपाय तोडण्याची, तसेच चौकात बांधून त्याला दगड मारण्याची शिक्षा देण्याची मागणी करत नाहीत !
अल् जवाहिरी म्हणतो, ‘सामाजिक माध्यमांवर मुस्कानचा व्हिडिओ पाहून मी अगदी प्रभावित झालो आहे.
राजधानी कोलंबोमध्ये मुसळधार पावसात सहस्रो विद्यार्थ्यांनी पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या घरावर मोर्चा काढला. ‘सरकारने चीनला सर्व काही विकून टाकल्याने सरकारकडे आता पैसेच नाहीत’, असा आरोप आंदोलकांनी केला.
कर्नाटकमध्ये धर्मांधांकडून हिंदू, ख्रिस्ती तरुणांच्या हत्या होत असतांना निधर्मीवादी मात्र मौन बाळगून आहेत ! त्यांना धर्मांधांची ही असहिष्णुता दिसत नाही, हे लक्षात घ्या !
मृतदेहांची जी भयावह छायाचित्रे समोर आली आहेत, ती बनावट आहेत. रशियाच्या सैन्याला अपकीर्त करण्यासाठी युक्रेनकडून हे केले जात आहे-रशिया
आपटा पोलीस चौकी जवळील बेघर लोकांसाठी अन्नदान करण्यात आले, तसेच गरजू शालेय विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात आले.
ब्रह्मवृंद समाजाचे काश्मिरी पंडितांसारखे हाल होऊ नयेत, तसेच पुरोहित संतोष पाठक यांची हत्या करणार्यांवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी निवेदन देण्यात आले.