शाळांमध्ये कुराण आणि बायबल शिकवले जाऊ शकते, मग श्रीमद्भगवद्गीता का नाही ? – रामेश्वर भूकन, हिंदु जनजागृती समिती
दरेवाडी (जिल्हा नगर) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा
दरेवाडी (जिल्हा नगर) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा
मत्तिवडे (जिल्हा बेळगाव) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेसाठी २८५ हून अधिक धर्माभिमान्यांची उपस्थिती
मिरज येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या सुवर्णमहोत्सवाच्या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
हिंदूंच्या संतांचा असा अवमान केंद्र सरकारच्या अखत्यारीत असणार्या सुरक्षा यंत्रणा कशा काय करतात ? त्यांना संतांचा योग्य मान राखण्याचे शिकवलेले नाही का ?
१५ सहस्र हिंदू असतांनाही मूठभर धर्मांध त्यांच्यावर दगडफेक करण्यास धजावतात आणि हिंदू मार खातात, हे हिंदूंना लज्जास्पद !
इतकी वर्षे मजार येथे आहे, तर यापूर्वी असा प्रयत्न प्रशासनाने का केला नाही ? ही मजार रेल्वेस्थानकावर बांधण्यात कशी आली ? त्याला उत्तरदायी कोण आहेत ? त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे !
काली सेनेचे राज्य संयोजक स्वामी दिनेशांनद भारती यांना अटक
रथयात्रेतील रथाच्या कळसाचा संपर्क उघड्या वीजवाहक तारांशी झाल्याने ही घटना घडली.
राणा यांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय शक्तीचा महाराष्ट्रात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न !
आमचा कोणत्याही धर्माच्या प्रार्थनेला विरोध नाही. सर्वांना आपापल्या धर्माचे पालन करण्याचे स्वतंत्र आहे; परंतु कोणत्याही धर्माच्या उपासना पद्धतीद्वारे इतर धर्मियांना त्रास होत असेल, तर ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे.