अब्जाधीश इलॉन मस्क यांनी अंतत: विकत घेतले ट्विटर !

खरेदी करार अंतिम झाल्यानंतर मस्क यांनी ‘भाषण स्वातंत्र्या’चे समर्थन करणारे ट्वीट केले. लोकांचे भाषणस्वातंत्र्य अबाधित रहावे, हा ट्विटर विकत घेण्यामागील उद्देश होता, असे त्यांनी नमूद केले.

येत्या २७ वर्षांत पृथ्वीवरील अन्नधान्य नष्ट होणार ! – शास्त्रज्ञांची चेतावणी

वर्ष २०५० पर्यंत जगातल्या सर्व देशांमध्ये अन्नधान्याची कमतरता भासणार आहे.

तिसर्‍या महायुद्धाचा धोका कायम असल्याची रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांची चेतावणी

युक्रेनशी चर्चा चालू राहील; परंतु तिसर्‍या महायुद्धाचा धोका कायम आहे, असे वक्तव्य रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी नुकतेच केले.

आसाममध्ये १६ जिहादी आतंकवाद्यांना अटक

आतंकवाद्यांना आता फासावर लटकवण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्यक !

अलवर (राजस्थान) येथील शिवमंदिर पाडण्याच्या प्रकरणी ३ अधिकारी निलंबित  

३०० वर्षे जुने असलेले शिवमंदिर आणि अन्य २ मंदिरे अनधिकृत ठरवून पाडल्याच्या प्रकरणी सरकारने राजगडचे प्रशासकीय अधिकारी केशव मीणा यांना निलंबित केले आहे.

पाकमधील मदरशांद्वारे भारतात आतंकवादी कारवाया ! – अमेरिकेच्या संस्थेचा अहवाल

भारतातील एखादी संस्था अशा प्रकारचा अहवाल का बनवू शकत नाही ? त्या असा अभ्यास का करत नाहीत ? भारत सरकारनेही अशा प्रकारची माहिती घेऊन तो जागतिक स्तरावर प्रसारित केला पाहिजे !

लांजा (रत्नागिरी) येथे मुख्याध्यापकाचा ६ वीतील विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार

शिक्षकी पेशाला काळीमा फासणार्‍या अशा मुख्याध्यापकांना कठोर शिक्षा हवी !

(म्हणे) ‘धर्मासंबंधीचे विचार घरातच ठेवायचे असतात !’ – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

‘शरद पवारही जे धर्मविरोधी विचार मांडतात, तेही त्यांनी घरात आणि मनातच ठेवायला पाहिजेत !’ जेव्हा रस्त्यावर नमाज पढले जातात, अजान देऊन समाजाला त्रास दिला जातो तेव्हा त्यांना कधी पवार यांनी असा सल्ला दिल्याचे ऐकिवात नाही !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘युगानुयुगे संस्कृत व्याकरण तेच आहे. त्याच्यात कुणीच काहीच पालट केलेला नाही. याचे कारण ते पहिल्यापासून परिपूर्ण आहे. याउलट जगातील सर्वच भाषांतील व्याकरण पालटत असते.’ -(परात्पर गुरु) डॉ. आठवले