हिंदूंवरील अन्याय, अत्याचार आणि हिंसा यांच्या घटनांची माहिती देऊन हिंदु समाजात जागृती घडवून आणणारे एकमेव दैनिक ‘सनातन प्रभात’ ! – प्रा. सुभाष वेलिंगकर, निमंत्रक, हिंदू रक्षा महाआघाडी, गोवा.
जगभरात हिंदूंवरील अन्याय, अत्याचार आणि हिंसा यांच्या घटनांची माहिती देऊन हिंदु समाजात जागृती घडवून आणणारे एकही दैनिक माझ्या वाचनात आले नाही. सुदैवाने सनातनच्या पणजीस्थित साधकांनी मला दैनिक ‘सनातन प्रभात’शी जोडले.