(म्हणे) ‘पाकिस्तानच्या फाळणीतून भारताची निर्मिती झाली !’

‘दैनिक न्यूयॉर्क टाइम्स’चा भारतद्वेष
याविषयी भारत सरकारने अमेरिकेला खडसावणे आणि अशा फुटकळ वृत्तपत्रावर भारतात बंदी घालणे आवश्यक आहे !

युरोपीयन युनियन रशियाकडून तेल आयातीत दोन तृतीयांश कपात करणार !

युद्ध संपवण्यासाठी रशियावर दबाव आणण्याचा प्रयत्न

‘जमीयत-उलेमा-ए-हिंद’ने समाजाला भडकावणे बंद करावे ! – विश्व हिंदु परिषद

परिषदेचे नेते सुरेंद्र जैन यांनी म्हटले की, मुसलमानांवर अत्याचार होत असलेल्या ‘निराधार घटनां’चा प्रसार करून २ धर्मियांमध्ये शत्रुत्व निर्माण करणे अयोग्य आहे.

महाराष्ट्रात तंबाखूजन्य पदार्थांवरील बंदी केवळ कागदावरच !

कायदा असूनही जनतेला त्याचा धाक नसणे, हे शासनकर्त्यांसाठी लज्जास्पद !
केवळ कायदे करून नव्हे, तर राजसत्तेचे अध्यात्मीकरण केल्यानेच जनताही नीतीमत्तेने वागेल, हे लक्षात घ्या !

पाकमध्ये प्रतिवर्ष १ सहस्र १०० महिलांचे होते ‘ऑनर किलिंग’ !

‘ऑनर किलिंग’ म्हणजे कुटुंबाची अब्रू घालवल्याचा आरोप करत केलेली हत्या ! पाकिस्तानात वर्ष २००४ ते २०१६ या काळात १५ सहस्र २२२ हत्या झाल्या आहेत, म्हणजेच प्रतिवर्षी १ सहस्र १७०, तर प्रत्येक आठवड्याला २२ हत्या होत आहेत. ही आकडेवारी जगातील सर्वोच्च आहे !

व्लादिमिर पुतिन यांच्या मृत्यूच्या ब्रिटेनच्या दाव्याचे रशियाकडून खंडण

पुतिन यांची दृष्टी जात आहे. ते आणखी ३ वर्षे जिवंत राहू शकतात, असे डॉक्टरांनी सांगितल्याचा दावा एका रशियन गुप्तहेराने केल्याचे वृत्त ब्रिटनमधील ‘द इंडिपेंडंट’ने दिले आहे. त्याचेही रशियाने खंडण केले.

उत्तरप्रदेशमध्ये हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या ३ ख्रिस्त्यांना अटक

केंद्र सरकारने धर्मांतरविरोधी कायदा करून त्यात कठोर शिक्षेची तरतूद केल्यावर ख्रिस्त्यांच्या धर्मांतराच्या कारस्थानाला चाप बसेल !

अफगाणिस्तामधील अल् कायदाची साहाय्यक आतंकवादी संघटना भारतात घातपात करण्याच्या सिद्धतेत ! – संयुक्त राष्ट्रे

जिहादी आतंकवाद्यांना धर्म असल्याने ते हिंदूंच्या भारतावर सातत्याने आक्रमण करण्याच्या सिद्धेतत असतात, हेच पुनःपुन्हा सिद्ध येते !

रहित केलेल्या रेल्वे तिकिटाचे ३५ रुपये मिळवण्यासाठी सुजीत स्वामी यांना ५ वर्षे द्यावा लागला लढा !

निर्णयक्षमतेचा अभाव असलेल्या प्रशासकीय व्यवस्थेचे हे आणखी एक उदाहरण ! कूर्मगतीने प्रशासकीय व्यवहार करणार्‍या संबंधित दोषी अधिकार्‍यांवर कठोर कारवाईच व्हायला हवी ! चिकाटीने लढा देणारे सुजीत स्वामी यांचे अभिनंदन !

आमच्या कार्यसूचीमध्ये काशी आणि मथुरा येथील मंदिरांचा विषय नाही ! – भाजप

काशी आणि मुथरा येथील मंदिरे हिंदूंची तीर्थस्थळे असल्याने धर्माभिमानी हिंदू ती मुक्त करण्यासाठी प्रयत्न करतील आणि यशस्वीही होतील !