भारतीय सैन्याकडून जम्मू-काश्मीरमध्ये ‘इफ्तार पार्टी’चे आयोजन !

भारतीय सैन्याने ‘इफ्तार पार्टी’शी (मेजवानीशी) संबंधित एक ट्वीट केल्यानंतर सामाजिक माध्यमांतून त्यास प्रचंड विरोध करण्यात आला. यामुळे सैन्याला हे ट्वीट हटवावे लागले.

जागतिक निर्बंधांमुळे रशियामध्ये महागाईत प्रचंड वाढ

रशियाला गेल्या २० वर्षांतील सर्वाधिक महागाईचा सामना करावा लागत आहेत.रशियामध्ये दूध, भाज्या, साखर इत्यादी वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत.

न्यायपालिकेवरील लोकांचा विश्‍वास कायम राखण्याचे आव्हान ! – सरन्यायाधीश

सध्या न्यायपालिकेसह सर्वच संस्थांपुढील मुख्य आव्हान हे ‘लोकांच्या मनात त्यांच्याविषयी असललेला विश्‍वास कायम राखणे’ हे आहे, असे प्रतिपादन सरन्यायाधीश एन्.व्ही. रमणा यांनी केले.

प्रियांका वाड्रा यांनी मला म.फि. हुसेन यांनी राजीव गांधी यांचे काढलेले चित्र २ कोटी रुपयांना विकत घेण्यास भाग पाडले !

या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे धाडस ‘ईडी’ने दाखवले पाहिजे !

केरळ उच्च न्यायालयाचे मंदिर सल्लागार समितीच्या अनास्थेवर ताशेरे !

याचा अर्थ जर न्यायालयाने नोंद घेतली नसती, तर हा अपप्रकार चालूच राहिला असता ! यासाठीच मंदिरांना सरकारीकरणातून मुक्त करून त्यांचे व्यवस्थापन भक्तांच्या हाती सोपवणे आवश्यक !

प्रभु श्रीरामचंद्रांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या प्रकरणी पंजाबमधील विद्यापिठाकडून प्राध्यापिकेला कामावरून काढले !

प्राध्यापकच हिंदूंच्या देवतांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करत असतील, तर त्याचा विद्यार्थ्यांवर काय परिणाम होत असेल, याचा विचारही न केलेला बरा !

अलवर (राजस्थान) येथील ३०० वर्षे जुन्या शिवमंदिरासह ३ मंदिरे प्रशासन पुन्हा बांधणार !

३०० वर्षे जुन्या शिवमंदिरासह ३ मंदिरे पुन्हा बांधण्यात येणार आहेत, अशी माहिती राजगडचे अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनीत पंकज यांनी दिली आहे.

अलवर (राजस्थान) येथील माजी जिल्हाधिकार्‍यासह तिघांना ५ लाख रुपयांची लाच घेतांना अटक

अशा लाचखोरांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे !

आगरा (उत्तरप्रदेश) येथे रस्त्यावर नमाजपठण करणार्‍या १५० जणांवर गुन्हा नोंद

संपूर्ण देशात अशा प्रकारे नमाजपठण करणार्‍यांवर गुन्हा नोंदवला गेला पाहिजे आणि अशा कायदाद्रोह्यांकडून पुन्हा अशी कृती न करण्याचा त्यांच्यावर धाक निर्माण झाला पाहिजे !

सीबीएस्ईने अभ्यासक्रमातून इस्लामी साम्राज्य, शीतयुद्ध आदींवरील धडे वगळले !

त्याचसमवेत हिंदूंच्या गौरवशाली इतिहासाचे धडे देऊन वास्तविक इतिहास समोर ठेवणे, ही काळाची आवश्यकता आहे !