भोपाळमधील मदरशांत सीसीटीव्ही कॅमेरे लावा ! – भाजपचे आमदार रामेश्वर शर्मा
त्याही पुढे जाऊन राष्ट्रविघातक आणि समाजविघातक कारवायांमध्ये गुंतलेल्या मशिदी आणि मदरसे यांना टाळे ठोकणे आवश्यक !
त्याही पुढे जाऊन राष्ट्रविघातक आणि समाजविघातक कारवायांमध्ये गुंतलेल्या मशिदी आणि मदरसे यांना टाळे ठोकणे आवश्यक !
हिंदूंच्या संत-महंतांवर आक्रमण होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे. श्रीमंडलाचार्य यांच्या आश्रमावर आक्रमण का करण्यात आले आणि कुणी केले ?, याविषयीचे सत्य जनतेसमोर येणे आवश्यक !
लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या आणि स्वत:ला मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमे म्हणून मिरवणार्यांच्या हे लक्षात का येऊ नये ? पत्रकारितेची पत कोणत्या थराला गेली आहे, हे लक्षात येण्यासाठी हे उदाहरण पुरेसे आहे !
मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांकडून ‘पुरोगामी’त्वाचा आव आणत हिंदुद्वेष कायम !
अशा प्रकारे वरवरचा पालट केल्यानंतर हिंदूंचा विरोध मावळेल, या भ्रमात या आस्थापनाने राहू नये ! केवळ व्यावसायिक हानी होऊ नये, यासाठीच या आस्थापनाने क्षमायाचना न करता हा पालट केला असल्याने हिंदू अशा आस्थापनांवर बहिष्कारच घालतील, हे वेगळे सांगायला नको !
पू. सौरभदादांच्या सेवेत असतांना साधिकेला त्यांच्याविषयी जाणवलेली आणि ‘त्यांनी तिला कसे शिकवले ?’, या संदर्भातील सूत्रे देत आहोत.
हे कुणी केले, त्याचे नाव जनतेसमोर आले पाहिजे आणि त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे !
अशा प्रकारे कायदा हातात घेण्याची घोषणा देणार्यांवर भाजप सरकारने कठोर कारवाई करावी ! अशा घोषणांविषयी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी यांनी बोलले पाहिजे !
परम पूज्यांच्या आशीर्वादे । जीवनाचे सार्थक केले ।
सततच्या नामस्मरणे । जीवनच उद्धरिले ।
धन्य ते साधक-भक्त । ज्यांना देता अनुभूती आपण ।।
अशा देशद्रोह्यांना फाशीचीच शिक्षा देण्याचा प्रयत्न सरकारने केला पाहिजे !