|
मुंबई – गोराई येथे दोन दिवसांपूर्वी प्लास्टिकच्या ४ मोठ्या डब्यांमध्ये ७ तुकड्यांमध्ये ठेवलेला एक मृतदेह सापडलेला होता. त्या बिहारच्या मृत तरुणाचे नाव रघुनंदन पासवान होते. त्याचे मुसलमान अल्पवयीन मुलीसमवेत प्रेमसंबंध होते; पण तिच्या घरच्यांना ते मान्य नसल्याने रघुनंदनची हत्या करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी महंमद सत्तार या आरोपीला अटक केली आहे.
🛑 A Mu$l!m youth chops a Hindu boy into 7 pieces for loving a Mu$l!m girl in Gorai, #Mumbai
▫️Police arrest the Mu$l!m perpetrator
👉 Mu$l!m youths with their malicious love j!h@d tactics convert and exploit Hindu girls, but the pseudo-secular intellectuals will still defend… pic.twitter.com/3btrk6n6KK
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 14, 2024
आरोपी मुलीचा नातेवाईक असल्याचे म्हटले जात आहे. तो भाईंदर येथील झोपडपट्टीमध्ये रहातो. त्याने रघुनंदनला भेटायला बोलावले. त्याला रात्री दारू पाजली आणि त्यानंतर सुरीने गळा कापून त्याची हत्या केली. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी सुरीने ७ तुकडे केले. ते प्लास्टिकच्या डब्यात कोंबून गोणीमध्ये भरले आणि गोराई येथे फेकले. (अशा विकृतांना जलद गती न्यायालयात खटला चालवून फाशीचीच शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे ! – संपादक)
संपादकीय भूमिकाजेव्हा मुसलमान तरुण हिंदु तरुणींना प्रेमाच्या खोट्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मांतर करतात, त्यांचे शोषण करतात, तेव्हा त्यांचा बचाव करणारे निधर्मीवादी अन् पुरो(अधो)गामी हे मुसलमान तरुणीवर खरे प्रेम करणार्या हिंदु तरुणांची धर्मांधांकडून हत्या केली जाते, त्या वेळी मात्र मौन रहातात ! |