कोरोना संपलेला नाही, तो कधीही परत येऊ शकतो ! – पंतप्रधान मोदी
कोरोना हे एक मोठे संकट होते आणि ते संकट संपले आहे, असे आम्ही म्हणूच शकत नाही. आता जरी तो नसला, तरी ‘तो पुन्हा कधी येईल’, हे आम्हाला ठाऊक नाही.
कोरोना हे एक मोठे संकट होते आणि ते संकट संपले आहे, असे आम्ही म्हणूच शकत नाही. आता जरी तो नसला, तरी ‘तो पुन्हा कधी येईल’, हे आम्हाला ठाऊक नाही.
हिंदू कधीही आतंकवादी होऊ शकत नाहीत, तर आतंकवाद नष्ट करणारे होऊ शकतात !
उत्तराखंडमध्ये भाजपचे सरकार असतांना हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमण होण्याच्या घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही ! सरकारने विशेषतः हिमालयात असणार्या अशा मंदिरांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष दिले पाहिजे !
याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा ! श्रीरामनवमीच्या मिरवणुकांवर मुसलमानबहुल भागांतून आक्रमणे करण्यात आली असतांना हिंदूंनाच गुन्हेगार ठरवण्याच्या ओवैसी यांच्या प्रयत्नावर कुणीही विश्वास ठेवणार नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावे !
संस्कृत ही सर्वच भाषांची जननी असून ती समृद्ध भाषा आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आता भारतात संस्कृत अनिवार्य करण्यासाठी प्रयत्न करावेत, असेच भाषाप्रेमींना वाटते !
जे.एन्.यू.’मध्ये राष्ट्रघातकी आणि हिंदुद्वेषी विचारसरणीचे विद्यार्थी, शिक्षक यांची संख्या अधिक ! काँग्रेसच्या राज्यात यांना प्रोत्साहन मिळत होते. आता भाजपच्या राज्यात त्यांना प्रखर विरोध होत आहे. त्यातूनच गेल्या काही वर्षांत संघर्षाच्या घटना घडत आहेत !
‘धर्मांधांनी कितीही उच्चशिक्षण घेतले, तरी त्यांच्यातील जिहादी मानसिकता जात नाही आणि त्यांना धर्मच महत्त्वाचा असतो’, हे सिद्ध होते. मुसलमानांचे लांगूलचालन करण्याची सवय लागलेली काँग्रेस, पुरो(अधो)गामी आदींचा चमू आता गप्प का ?
दिवसाढवळ्या अशा प्रकारे भाविकाच्या हातातील मूर्ती चोरणार्यांना पकडून त्यांना कठोर शिक्षा करा !
हिंदूंच्या देशात हिंदूंच्याच धार्मिक मिरवणुकांवर आक्रमण करण्याचे धाडस गेली अनेक वर्षे केले जात आहे. हिंदूंनी आता युद्धपातळीवर वैध मार्गाने प्रयत्न केले पाहिजेत. यापुढे धर्मांधांकडून असे धाडस होणार नाही, अशी स्थिती निर्माण केली पाहिजे !
राष्ट्रध्वजाला जाळून अथवा फाडून किंवा अन्य प्रकारे त्याची विटंबना करणारे धर्मांधच असतात, हे उघड सत्य आहे. अशा राष्ट्रद्रोही विकृतीच्या विरोधात वेळीच कठोर कारवाई व्हायला हवी, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !