मराठी सैन्याधिकारी लेफ्टनंट जनरल मनोज पांडे होणार २९ वे सैन्यदलप्रमुख !
लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांनी जम्मू-काश्मीरमधील पल्लनवाला सेक्टरमध्ये ‘ऑपरेशन पराक्रम’च्या वेळी नियंत्रणरेषेजवळ इंजिनीयर रेजिमेंटचे नेतृत्व केले होते.
लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांनी जम्मू-काश्मीरमधील पल्लनवाला सेक्टरमध्ये ‘ऑपरेशन पराक्रम’च्या वेळी नियंत्रणरेषेजवळ इंजिनीयर रेजिमेंटचे नेतृत्व केले होते.
सर्व राजकीय विचारसरणींच्या अमेरिकी नागरिकांना रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन हे जगातील सर्वांत मोठे खलनायक आहेत, असे वाटते.
या आस्थापनाने दिलेल्या बहुतेक उत्पादनांच्या किमती या खुल्या बाजारात उपलब्ध असलेल्या प्रतिष्ठित उत्पादकांच्या तुलनेत अधिक आहेत’, असे ईडीने म्हटले आहे.
‘नाटो’ आणि ‘युरोपियन युनियन’ यांत समावेश असलेले देश सारखेच आहेत. जरी दोन्ही संघटनांची ध्येय-धोरणे वेगवेगळी असली, तरी शेवटी निर्णय घेणारे देश तेच आहेत. त्यामुळे झेलेंस्की यांच्या आवाहनाला प्रतिसाद मिळेल, असे दिसत नाही !
काबूल येथील एका माध्यमिक शाळेत ३ आत्मघाती बाँबस्फोट झाले. यामध्ये ६ हून अधिक विद्यार्थी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांचे काम न्यायालयाच्या आदेशाची कार्यवाही करणे हे आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना करत राज्यघटनेच्या कोणत्या कलमाद्वारे नाशिक पोलिसांनी हा फतवा काढला ?
कुरापतखोर चीनला समजेल अशा भाषेत उत्तर दिल्यास तो ताळ्यावर येईल, हे लक्षात घेऊन भारताने आक्रमक भूमिका अवलंबणे आवश्यक !
अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर ३ मे या दिवशी राज्यभरातील स्थानिक मंदिरांमध्ये मनसे कार्यकर्ते महाआरती करणार आहेत.
अशा प्रकारचा कायदा करून काँग्रेस सरकार पशूपालनावर एकप्रकारे बंदीच घालण्याचा प्रयत्न करत आहे !
बहुसंख्य असलेल्या हिंदूंच्या धार्मिक उत्सवांवर अल्पसंख्यांकांकडून आक्रमण होणारा एकमेव देश भारत ! असे प्रकार रोखून हिंदूंचे हित साधण्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन हिंदु राष्ट्र स्थापन करण्याविना पर्याय नाही !