काशी विश्वनाथ मंदिर परिसरातील देवी श्रृंगार गौरी मातेचे वर्षभर दर्शन आणि पूजा करण्याची अनुमती
इस्लामी आक्रमकांनी हिंदूंची शेकडो मंदिरे पाडून तेथे मशिदी बांधल्या. त्या परत मिळण्यासाठी हिंदू वैध मार्गाने लढा देत आहेत.
इस्लामी आक्रमकांनी हिंदूंची शेकडो मंदिरे पाडून तेथे मशिदी बांधल्या. त्या परत मिळण्यासाठी हिंदू वैध मार्गाने लढा देत आहेत.
फ्रान्सच्या निवडणुकीतही हिजाब घालणार्यांकडून दंड वसूल करण्याचे आश्वासन दिले जाते. ही भारतातील तथाकथित पुरो(अधो)गामी आणि विज्ञानवादी यांना चपराकच होय !
ही माहिती जर खोटी असेल, तर अशा अफवा पसरवून सुरक्षायंत्रणांना वेठीस धरणार्यांवर कारवाई करा !
अल्पसंख्यांकांच्या एकगठ्ठा मतांसाठी त्यांच्यावर योजनांची खैरात केली जाते. हिंदूंच्या करातून मिळालेल्या पैशांची अल्पसंख्यांकांवर उधळपट्टी करणे, हे हिंदूंना मान्य आहे का ?
काँग्रेसच्या राज्यात हिंदूंच्या सणांच्या वेळी विविध प्रतिबंध लावले जातात; मात्र असे प्रतिबंध मोहर्रमच्या काळात कधी लावले जात नाहीत, हे लक्षात घ्या !
भारतात मुसलमानांवर कोणताही अत्याचार होत नसतांना जागतिक स्तरावर भारताची अपकीर्ती करण्यासाठीच अशा प्रकारचे आरोप करण्यात येतात, हे लक्षात घ्या !
शिक्षा भोगल्याने व्यक्तीमध्ये पालट होतो, असे दिसून येत नाही; कारण यातील बरेच जण पुन्हा गुन्हेगारी कृत्ये करतात. त्यामुळे त्यांची ही वृत्तीच नष्ट होणे आवश्यक आहे !
देशात सर्वपक्षीय सरकारांच्या काळात अशा घटना आतापर्यंत घडलेल्या आहेत. राजस्थानमध्ये सध्या काँग्रेसचे राज्य आहे. त्यामुळे धर्मांधांना अधिक चेव चढला आहे. राजस्थानच्या हिंदूंनी याविरोधात संघटित झाले पाहिजे !
कुठे रस्त्यांना हिंदूंच्या देवतांचे नाव देणारे पाश्चात्य देश, तर कुठे स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही रस्त्यांना आक्रमणकारी मोगल आणि इंग्रज यांची नावे देणारा भारत देश !
मी राज्यातील १३ कोटी लोकांना आठवण करून देत आहे की, जेव्हा होळी, दिवाळी, छठ पूजा आणि हिंदूंचे अन्य सण साजरे केले जातात, तेव्हा भोंग्यांचा वापर करण्यावर बंदी घालण्यात येते; मात्र हाच नियम मुसलमानांच्या मशिदींविषयी कधी लागू होत नाही.