हिंदु तरुणाशी विवाह केल्यामुळे मुसलमान तरुणीच्या कुटुंबियांकडून तरुणाला मारहाण

एरव्ही हिंदु तरुणीशी विवाह करणार्‍या मुसलमान तरुणांना हिंदूंनी विरोध केल्यावर मुसलमानांची पाठराखण करणारे निधर्मीवादी आता का बोलत नाहीत ?

…तर श्रीराम, श्रीकृष्ण यांच्या जयंतीला सुटी का नाही ?

मुळात असा प्रश्‍न निर्माण होण्याआधीच केंद्रातील भाजप सरकारने या दिशेने प्रयत्न करायला हवे होते, असेच हिंदूंना वाटते ! आतातरी प्रयत्न व्हावेत, ही अपेक्षा !

गुरुग्राम (हरियाणा) येथे २२ किलोमीटर पाठलाग करून गोतस्करांना अटक

अशा अमानुष आणि निर्दयी गोतस्करांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी हरियाणातील भाजप सरकारने प्रयत्न केला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !

भविष्यवाणी : आजपर्यंत पाहिला किंवा ऐकला नाही, असा मोठा आघात भारतावर होणार !

आजपर्यंत पाहिला किंवा ऐकला नाही, असा मोठा आघात भारतावर होणार !

श्रीलंकेमधील लोक अन्नधान्यासाठी विकत आहेत दागिने !  

श्रीलंकेच्या चलनाच्या मूल्यात झालेल्या ऐतिहासिक घसरणीनंतर दागिने खरेदी करणार्‍यांची संख्या अत्यंत अल्प आणि ते विकणारे अधिक झाले आहेत.

श्रीनगरमध्ये २ आतंकवादी ठार

श्रीनगर येथे झालेल्या चकमकीमध्ये सुरक्षादलांनी २ आतंकवाद्यांना ठार केले. ठार करण्यात आलेले आतंकवादी काही दिवसांपूर्वी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकडीवर आक्रमण करण्याच्या घटनेत सहभागी होते.  

कटनी (मध्यप्रदेश) येथे रेल्वे स्थानक परिसरातील जुन्या श्रीराममंदिराच्या समोरील भिंत हिंदु संघटनांनी पाडली !

कटनी येथील रेल्वे स्थानक परिसरातील जुन्या श्रीराममंदिराच्या समोर रेल्वे प्रशासनाने काही वर्षांपूर्वी भिंत उभी केली होती. त्यामुळे भाविकांना मंदिरात जाण्यास अडचण निर्माण झाली होती.

श्रीलंकेला आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी हवे २२ सहस्र कोटी रुपये !  

श्रीलंका दिवाळखोर झाला आहे. देशाकडे केवळ ५ सहस्र कोटी रुपयांची विदेशी चलनाची गंगाजळी शिल्लक राहिली आहे. या स्थितीतून श्रीलंकेला  बाहेर येण्यासाठी सुमारे २२ सहस्र कोटी रुपयांची आवश्यकता आहे.

फेसबूकवर ‘जय श्रीराम’ लिहिल्याने भोपाळमध्ये भाजप समर्थक मुसलमानाला त्याच्या धर्मबांधवांकडून मारहाण

एकीकडे हिंदूंना सर्वधर्मसमभावाचे डोस पाजले जातात, तर दुसरीकडे धर्मांध मात्र हिंदूंवर आणि हिंदूंचे समर्थन करणार्‍या त्यांच्याच धर्मबांधवांवर अशा प्रकारे आक्रमण करतात ! हे निधर्मीवाद्यांना दिसत नाही का ?

देशातील ७७५ पैकी १०२ जिल्ह्यांत हिंदू अल्पसंख्य !

हिंदूंना जिल्हानिहाय अल्पसंख्यांक घोषित केले, तर त्यांना अनेक योजनांचा लाभ मिळू शकतो !