पंजाबमध्ये शीख तरुणाने भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्या मूर्तींवर ठेवली चप्पल !

सध्याचा शीख समाज हा ‘शीख’ हा वेगळा धर्म मानतो; मात्र वास्तवात तो हिंदु धर्माचाच एक भाग आहे. भारतात खलिस्तानवाद फोफावू लागल्यानंतर शिखांकडून हिंदूंचा दुःस्वास करणे, त्यांच्या श्रद्धास्थानांवर आघात करणे, असले प्रकार वाढू लागले आहेत.

मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथे याकूबने दुर्गामातेच्या मंदिरात घुसून केली मूर्तीची तोडफोड !

हिंदूंच्या मंदिरात घुसून देवतांच्या मूर्तींची तोडफोड करण्याइतपत धर्मांधांची मजल गेली आहे. अशा ‘आधुनिक गझनीं’वर तात्काळ कारवाई करणे आवश्यक !

जोडा (ओडिशा) येथे श्रीरामनवमीच्या मिरवणुकीवर धर्मांधांकडून आक्रमण

अशा घटना रोखण्यासाठी हिंदूंना हिंदु राष्ट्राची स्थापना करण्याला पर्याय नाही !

देशातील ८ शहरांत वर्ष २००५ ते २०१८ या काळात वायूप्रदूषणामुळे १ लाख लोकांचा मृत्यू !

एका आंतरराष्ट्रीय अभ्यासानुसार भारतात वर्ष २००५ ते २०१८ या काळात ८ शहरांमध्ये वायूप्रदूषणामुळे १ लाख लोकांचा अकाली मृत्यू झाला. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ आणि युरोपीय अंतराळ यंत्रणा यांच्याकडून मिळालेल्या माहितीद्वारे हा अभ्यास करण्यात आला.

हिंदु राष्ट्राची स्थापना हेच माझे एकमेव लक्ष्य ! – प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह

मी मृत्यूला घाबरत नाही. माझे एकच लक्ष्य आहे आणि ते म्हणजे ‘हिंदु राष्ट्र’, असे प्रतिपादन येथील गोशामहल विधानसभा क्षेत्राचे भाजपचे प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह यांनी श्रीरामनवमीच्या दिवशी काढले.

जोतिबा डोंगर येथील प्राचीन विहिरीची ‘शिवशक्ती प्रतिष्ठान’च्या वतीने स्वच्छता !

पुढील मोहिमेत विहिरीतील गाळ काढून विहीर स्वच्छ करून पिण्यायोग्य पाणी साठवणूक होईल, असे प्रयत्न करण्यात येणार आहेत.

पानिपत, लेण्याद्रि मंदिर आणि कार्ला येथील एकवीरा मंदिर यांना पायाभूत सुविधा पुरवाव्यात ! – डॉ. नीलम गोर्‍हे, उपसभापती

मराठ्यांच्या शौर्यगाथेच्या इतिहासाचे साक्षीदार असलेल्या ‘पानिपत’ येथील स्मारकामध्ये आणि राज्यातील अष्टविनायकांपैकी लेण्याद्री मंदिर आणि कार्ला येथील एकवीरा मंदिर यांमध्ये आवश्यक त्या सोयीसुविधा पुरवाव्यात, अशी मागणी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी पुरातत्व विभागाकडे केली आहे.

‘मराठा तितुका मेळवावा प्रतिष्ठान’ कोल्हापूर प्रांताच्या वतीने विशाळगडावरील वाघजाईदेवीच्या मंदिर जिर्णाेद्धाराचे काम !

आम्हा सर्वांना जोडणारा एक समान धागा आहे, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्यावर आम्हा सर्व शिवप्रेमींची असलेली निष्ठा. या निष्ठेपोटीच लोकवर्गणीतून आम्ही हे काम उभे केले.

देव आणि मानव यांच्यातील भेद !

‘देव जमीन, पाणी, हवा इत्यादी सर्व फुकट देतो. मानव मात्र प्रत्येक गोष्ट विकत देतो !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले