सद्गुरु श्री शंकर महाराज यांचा ७५ वा संजीवन समाधी सोहळा भावपूर्ण वातावरणात साजरा !
पालखी मिरवणुकीत सद्गुरु श्री शंकर महाराज यांची मूर्ती, धनगरी ढोल, लेझीम यांसह विठ्ठल-रुक्मिणी आणि साईबाबा यांचे पात्र साकारण्यात आले होते.
पालखी मिरवणुकीत सद्गुरु श्री शंकर महाराज यांची मूर्ती, धनगरी ढोल, लेझीम यांसह विठ्ठल-रुक्मिणी आणि साईबाबा यांचे पात्र साकारण्यात आले होते.
सहस्रो महिलांची दीड कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे प्रकरण
देशभर श्रीरामनवमीच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या मिरवणुकांवर मुसलमानबहुल भागांत आक्रमण करण्यात आल्याच्या घटना झारखंड, मध्यप्रदेश, बंगाल, गुजरात, महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांत घडल्या. यात १ हिंदू ठार झाला.
‘पेट्रोल आणि डिझेल यांच्या दरात ८० पैशांची वाढ झाली आहे. गेल्या १५ दिवसांत ही तेरावी वाढ आहे. यामुळे देहलीत पेट्रोल प्रतिलिटर १०४.६१ रुपये झाले, तर डिझेलचा दर प्रतिलिटर ९५.८७ रुपये झाला आहे. मुंबईत हेच दर अनुक्रमे ११९.६७ रुपये आणि १०३.२८ रुपये झाले आहेत.’
डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील शास्त्रीय संगीताचे गायक पू. किरण फाटक (वय ६६ वर्षे) यांनी संगीत साधनेविषयी केलेले अनमोल मार्गदर्शन !
पूर्वीच्या काळी सर्वांची ऋषिमुनी आणि गुरु यांनी सांगितलेल्या ज्ञानावर श्रद्धा असायची. आता त्यांच्यावर श्रद्धा न ठेवता विज्ञानावर ठेवत असल्यामुळे वैज्ञानिक उपकरणांच्या आधारे सहस्रो प्रयोग करून अध्यात्म सिद्ध करावे लागत आहेत.’
या लेखातून ‘एक संत दुसऱ्या संतांकडे ज्ञानाचा अमूल्य ठेवा कसा सुपुर्द करतात ? आणि सुसंस्कारांचे बाळकडूही कसे देतात ?’, हे शिकायला मिळते. चित्रे बारकाईने पाहून त्याविषयी प्रश्न विचारणाऱ्या पू. भार्गवराम यांची बुद्धीमत्ता लक्षात येते आणि त्यांची जिज्ञासू वृत्तीही दिसून येते.
देवद (पनवेल) येथे रहाणाऱ्या श्रीमती शशिकला पै यांचा आज चैत्र शुक्ल एकादशी (१२ एप्रिल २०२२) या दिवशी ६७ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्यात जाणवलेले पालट येथे देत आहोत.
९.१२.२०२१ ते ११.१२.२०२१ या कालावधीत झालेल्या बालसत्संगात उपस्थित बाल आणि युवा साधक यांना पू. भार्गवराम प्रभु अन् पू. वामन राजंदेकर या बालसंतांकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.