
कोल्हापूर, १२ एप्रिल (वार्ता.) – जोतिबा डोंगर येथील प्राचीन विहिरीची ११ एप्रिल या दिवशी (बारव) ‘शिवशक्ती प्रतिष्ठान’च्या वतीने करण्यात आली. ही संपूर्ण बारव गेली काही वर्षे झाडीझुडपे, वेली यांमुळे दिसत नव्हती, तसेच पायर्यांचा मार्ग हा माती, पालापाचोळा, कचरा यांनी बुजून गेला होता.
______________________________






जोतिबा डोंगर येथे विहिरीची स्वच्छता करतांना ‘शिवशक्ती प्रतिष्ठान’चे कार्यकर्ते
या वेळी सर्व भागाची स्वच्छता करण्यात आली. पुढील मोहिमेत विहिरीतील गाळ काढून विहीर स्वच्छ करून पिण्यायोग्य पाणी साठवणूक होईल, असे प्रयत्न करण्यात येणार आहेत. या मोहिमेत ‘शिवशक्ती प्रतिष्ठान’चे अध्यक्ष श्री. साताप्पा कडव, सर्वश्री विशाल चव्हाण, संदीप पाडळकर, तुकाराम खराडे, प्रशांत पाटील, प्रवीण कुरणे यांसह अन्य उपस्थित होते.
मालमत्ता नोंदणीसह ‘जलमेट्रो’ला गती आणि ३१ ऑगस्टपासून विधानसभा अधिवेशन
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
राज्यातील ४२३ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तेचे केले जाणार मुद्रीकरण !
थोडक्यात महत्त्वाचे (२३.०७.२०२६)
रावेत-नर्हे ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’च्या ‘डी.पी.आर्.’ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मान्यता !
संत मुक्ताई पालखीचे ७०० किलोमीटर प्रवास करून मोहोळ (जिल्हा सोलापूर) तालुक्यात आगमन !