शिलाईचे, भरतकामाच्या नक्षीचे अथवा कपड्यांचे अन्य धागे बाहेर आले असल्यास साधकांनी ते तत्परतेने कापावेत !
साधकांनी कपड्यांचे बाहेर आलेले धागे लगेचच कापावेत. इतरांच्या कपड्यांचे धागे बाहेर आलेले दिसल्यास त्यांनाही धागे कापण्याविषयी सांगावे. ‘या माध्यमातून ईश्वराचा ‘व्यवस्थितपणा’ हा गुण आपल्याला आत्मसात करता येणार आहे’, हे साधकांनी लक्षात घ्यावे.’