दिग्दर्शक विनोद कापरी यांची मागणी !
|

मुंबई – राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक विनोद कापरी यांनी ‘द गुजरात फाइल्स’ चित्रपट बनवण्याची सिद्धता दर्शवली आहे. याविषयी त्यांनी ट्वीट करून काही निर्माते या चित्रपटाच्या निर्मित्तीसाठी सिद्ध असल्याचेही सांगितले.
मेरे इस ट्वीट के बाद कुछ निर्माताओं से मेरी बात भी हो गई । वो #GujaratFiles को प्रोड्यूस करने को तैयार हैं। उन्हें बस ये आश्वासन चाहिए कि जिस freedom of expression की बात प्रधानमंत्री @narendramodi जी अभी कर रहे हैं , वही भरोसा वो इस फ़िल्म के लिए भी दें। https://t.co/xmx5YAhJbJ
— Vinod Kapri (@vinodkapri) March 15, 2022
तथापि यासाठी कापरी यांनी ‘पंतप्रधान ज्या पद्धतीने भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांविषयी बोलले, तशी भूमिका त्यांनी ‘द गुजरात फाइल्स’ या चित्रपटाविषयीही घ्यावी’, अशी अट ठेवली आहे.
आतंकवाद्यांच्या गोळीबारात सैनिकाला वीरमरण
पंढरपूर येथे होणार्या वारकरी महाअधिवेशनाच्या निमित्ताने विविध संत, कीर्तनकार, मंदिरांचे प्रमुख यांना निमंत्रण आणि भेटी !
आम्ही सरकारकडे ३ मागण्या केल्या !
भारत-नेपाळ सीमेवरून प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्या खलिस्तानी फुटीरतावाद्याला अमेरिकी नागरिकासह अटक
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान त्यागपत्र देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालूच रहाणार !
Sonia Gandhi INC : (म्हणे) ‘मोदी सरकार आंदोलक विद्यार्थ्यांना ‘राष्ट्राचे शत्रू’ मानते !’