‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’च्या संदर्भातील सेवा करतांना बंगाल आणि सांगली (महाराष्ट्र) येथील साधकांनी केलेले प्रयत्न, त्यांना मिळालेला प्रतिसाद अन् शिकायला मिळालेली सूत्रे

‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’ला मिळालेला हा प्रतिसाद पाहून गुरुदेवांच्या ज्ञानगंगेत सर्व जण त्या चैतन्यात न्हाऊन निघत आहेत’, अशी अनुभूती सर्वांनी घेतली.

जिहाद्यांचे क्रौर्य आणि हिंदूंचा आक्रोश : ‘द कश्मीर फाइल्स’

कायदा आणि सुव्यवस्था वेशीवर टांगली जात असतांना पोलीस, प्रशासन, प्रसारमाध्यमे कूचकामी का ठरली ? हिंदू स्वतःचे रक्षण का करू शकले नाहीत ? काश्मीरमधील तत्कालीन सरकारने या वंशविच्छेदाला कसे साहाय्य केले ? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी प्रवृत्त करणारा चित्रपट म्हणजे ‘द कश्मीर फाइल्स’ !

घरच्या घरीच करा आल्याची लागवड !

आले हे उच्च प्रतीचे औषधी गुणधर्म असलेले कंदवर्गातील एक पीक आहे. याच्या नियमित सेवनाने बरेचसे रोग दूर रहातात. आले चहात घालून अथवा याचा रस मध आणि लिंबाचा रस यांत घालून पिण्याने त्वचा नितळ तर होतेच; पण वजनही आटोक्यात रहाते.

तिसर्‍या जागतिक महायुद्धाविषयीचे भविष्यकथन, महायुद्धाचे दुष्परिणाम आणि त्यातून वाचण्यासाठी करावयाचे उपाय

तिसर्‍या जागतिक महायुद्धानंतर झालेल्या प्रचंड हानीला तोंड देण्यासाठी आवश्यक आपत्कालीन साहाय्य यंत्रणा आणि शासकीय साहाय्य उपलब्ध होणार नाही अथवा या हानीला सामोरे जाण्याची त्यांची क्षमता नसेल.

भारतातील प्राचीन वैभवशाली राजेशाही आणि सध्याची लोकशाही !

आजच्या लेखात भारतातील प्राचीन राज्यव्यवस्था आणि विद्यमान लोकशाही यांच्या संदर्भात तुलना केली आहे. त्यामुळे आपल्याला प्राचीन राज्यव्यवस्थेची वैशिष्ट्ये लक्षात येतात.

‘अनुरूप’ आणि ‘अनुसार’ या शब्दांचा समावेश असलेले संधी !

‘कोणतीही भाषा शुद्ध स्वरूपात कशी बोलावी, लिहावी आणि वाचावी ?’, याचे सुस्पष्ट दिशादर्शन करणारे नियम म्हणजे व्याकरण.’

उज्जैन येथील श्री महाकालेश्वर मंदिरातील गर्भगृहात प्रवेश करण्यासाठी आता वेशभूषेचा नियम

धर्मांध महिलांकडून उपस्थित करण्यात आलेल्या हिजाबच्या अनिवार्यतेविषयी मूग गिळून गप्प बसणार्‍या पुरो(अधो)गाम्यांना आता श्री महाकालेश्वर मंदिराच्या वेशभूषेच्या नियमावरून मात्र कंठ फुटेल !

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ला चित्रीकरणासाठी लागणार्‍या साहित्याची आवश्यकता !

जे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी साहित्य अर्पण स्वरूपात देऊ शकतात अथवा ते खरेदी करण्यासाठी धनरूपात यथाशक्ती साहाय्य करण्यास इच्छुक आहेत, त्यांनी संपर्क साधावा.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून रक्षण होण्यासाठी सप्तर्षींनी सागितलेल्या आध्यात्मिक स्तरावरील उपायांच्या संदर्भात केलेले संशोधन

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून रक्षण होण्यासाठी सप्तर्षींनी सागितलेल्या आध्यात्मिक उपायांच्या संदर्भात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. या उपकरणाद्वारे केलेले वैज्ञानिक संशोधन या लेखात दिले आहे.

‘प्रार्थना’, हीपण स्वेच्छाच असल्यामुळे ती तरी का करावी ?

आपण लायक असलो, तर देव देतोच आणि नसलो, तर प्रार्थना केली तरी देत नाही. तर मग प्रार्थना कशाला करायची ? प्रार्थना करणे, हीदेखील एका टप्प्याला स्वेच्छाच ! साधनेत स्वेच्छा, परेच्छा आणि ईश्वरेच्छा असे टप्पे असतात. सर्वकाही ईश्वरेच्छेनुसार होत असतांना प्रार्थना तरी का करावी ?’ – परात्पर गुरु डॉ. आठवले