बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी कत्तलीपासून वाचवले ८ गोवंशियांचे प्राण !

राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असूनही मोठ्या प्रमाणात त्याचे उल्लंघन होते. पोलीस-प्रशासन कायद्याची प्रभावी कार्यवाही करणार का ?

मालेगावची घटना म्हणजे देशात अराजक निर्माण करण्यासाठी विचारपूर्वक केलेला प्रयोग ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा

. . . हे षड्यंत्र उघड होऊ नये, यासाठी नवाब मलिक यांनी हे प्रकरण भाजपवर ढकलले. या घटनेला महाविकास आघाडीचा पाठिंबा होता, असे आरोप फडणवीस यांनी केले.

प्रदूषणावर उतारा !

गेल्या दीड-दोन शतकांत मानवाच्या वैज्ञानिक प्रगतीमुळे पृथ्वी विनाशाच्या उंबरठ्यावर उभी आहे. त्यासाठी आता केले जाणारे प्रयत्न हे तहान लागल्यावर विहीर खणण्यासारखे आहेत. त्याचा किती परिणाम होणार ? हा येणारा काळच ठरवील.

नाशिक येथे २२ प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक कोरोनाबाधित आढळले !

महाराष्ट्र पोलीस अकादमीत २२ प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांना कोरोनाची बाधा झाली आहे. कोरोनाबाधितांवर महापालिकेच्या बिटको रुग्णालयात उपचार चालू आहेत.

महापालिका क्षेत्रात २० प्रभागांत ‘हेरिटेज’ वृक्षांची गणना चालू !

‘माझी वसुंधरा’ अभियानाच्या अंतर्गत सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील ५० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या ‘हेरिटेज’ (जुन्या) वृक्षांची गणना चालू करण्यात आली आहे.

शहापूर येथे प.पू. रमणनाथजी महाराज बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या वतीने त्रिपुरारी पौर्णिमा महोत्सवाचे आयोजन !

प.पू. रमणनाथजी महाराज बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या वतीने शहापूर येथील भोगावती नगर भागातील तानसा परिसरात १७ ते १९ नोव्हेंबर या कालावधीत त्रिपुरारी पौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

काँग्रेसवाल्यांची ‘अहिंसा’ जाणा !

जामनगर (गुजरात) येथील काँग्रेसचे अध्यक्ष दिभुगा जडेजा यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी हिंदु सेनेने उभारलेल्या पंडित नथुराम गोडसे यांच्या पुतळ्याची तोडफोड केली.

औरंगजेबाने महाराष्ट्र्रातील गड आणि गावे यांची हिंदु नावे पालटून त्याठिकाणी मुसलमानी पद्धतीची नावे ठेवण्यामागचा दुष्ट हेतू !

नावात काय आहे’, असे विचारणार्‍या शहाण्यांपेक्षा तो जास्त शहाणा; म्हणून त्याने नावे पालटण्याचा उद्योग या उद्देशाने केला की, हिंदुत्व नावालासुद्धा या भूमीत राहू नये !

इंंग्रजीचे दास भारतीय !

आपण आपल्या मुलांनापण इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून शिक्षण घ्यायला प्रवृत्त करतो. त्याकरिता घरातही आपण त्यांच्याशी इंग्रजी भाषेतून बोलतो. आपणच आपल्या मातृभाषेचा आणि राष्ट्रभाषेचा अपमान करतो.

सार्वजनिक ठिकाणांवरील अवैध नमाजपठण थांबवण्यासाठी गुरुग्रामच्या हिंदूंप्रमाणे लढा देण्याची आवश्यकता ! – नीरज अत्री

गुरुग्राममध्ये उघडपणे रस्त्यांवर चालू असलेल्या अवैध नमाजपठणाला तेथील हिंदु नागरिक, तसेच संघटना यांनी ज्या प्रकारे विरोध केला, तसा विरोध देशभरात सर्व ठिकाणी होणे आवश्यक आहे.