हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे राष्ट्रजागृतीपर घणाघाती विचार !
आज शिवसेनाप्रमुख आपल्यामध्ये स्थूलदेहाने नसले, तरी त्यांचे विचार प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आजही जिवंत आहेत. त्यांचे प्रखर हिंदुत्वनिष्ठ विचार कृतीत आणणे, हीच त्यांना दिलेली खरी श्रद्धांजली आहे.