गोव्यात बनावट मतदारांची नावे मतदारसूचीत
मताधिक्य वाढवून निवडून येण्यासाठी परराज्यांतील बनावट मतदारांची नावे मतदारसूचीत समाविष्ट केली जात आहेत. राज्यातील चाळीसही मतदारसंघांत राजकीय नेत्यांनी परराज्यांतील नागरिकांची नावे कोणताही ठोस पुरावा नसतांना घालून घेतलेली आहेत.