५४ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली म्हापसा, गोवा येथील कु. वैदेही दिनेश हळर्णकर (वय १३ वर्षे) !
वैदेही प्रतिदिन नामजप लिहिते. ती खेळतांना नामजप करते. ती आम्हाला नामजप आणि प्रार्थना यांची आठवण करून देते.
वैदेही प्रतिदिन नामजप लिहिते. ती खेळतांना नामजप करते. ती आम्हाला नामजप आणि प्रार्थना यांची आठवण करून देते.
सौ. समिधा पालशेतकर यांनी अनुभवलेली गुरुकृपा आणि त्यांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.