कोटीशः प्रणाम !
• संत निवृत्तीनाथ यांची आज जयंती
• आज गुरुप्रतिपदा
• गाणगापूर यात्रा (कर्नाटक)
• श्री नृसिंहसरस्वती श्रीशैल यात्रा गमनदिन
• संत निवृत्तीनाथ यांची आज जयंती
• आज गुरुप्रतिपदा
• गाणगापूर यात्रा (कर्नाटक)
• श्री नृसिंहसरस्वती श्रीशैल यात्रा गमनदिन
जिहादी संघटना आणि आतंकवादी भारताला इस्लामी राष्ट्र बनवण्याच्या प्रयत्नात आहेत, हे भारतातील धर्मनिरेपक्ष हिंदू लक्षात घेतील तो सुदिन !
आम आदमी पक्षाचे सरकार आणि शिखांची ‘खालसा’ संघटना यांचा हिंदुद्वेष ! निधर्मीवादी आम आदमी पक्षाच्या सरकारचा हिंदुद्वेष ! असे सरकार राज्यघटनेचे आणि मानवाधिकाराचेही उल्लंघन करत आहे ! याविषयी आता कुणी का बोलत नाही ?
केंद्र सरकारने लवकरात लवकर धर्मांतरविरोधी कायदा संमत करून अशांना कठोर कारवाई होण्यासाठी प्रयत्न करावेत. कॉन्व्हेंट शाळा धर्मांतराचे अड्डे बनत असून त्यांना वठणीवर आणण्यासाठी सरकारी यंत्रणांनी कृती करणे आवश्यक !
तुर्कस्तानने सुनावले आणि चीनने व्यवहार सुधारला, असे कधीतरी होईल का ? चीन अमेरिकेला भीक घालत नाही, तेथे तुर्कस्तानला काय महत्त्व देणार ? तुर्कस्तान केवळ जगातील मुसलमानांना, ‘आम्ही मुसलमानांसाठी काही तरी करत आहोत’, हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे !
माघ पौर्णिमेच्या निमित्ताने ‘हर की पौडी’ येथील ब्रह्मा कुंड आणि गंगेचा तट यांठिकाणी पहाटेपासून भाविकांनी पर्व स्नान केले. हरिद्वार कुंभमेळ्यासाठी येथे पोचलेले संत आणि महंत यांनीही या स्नानाचा आनंद घेतला.
उत्तराखंडमध्ये भाजपचे सरकार असतांना कुंभमेळ्याच्या नियोजनामुळे संत, महंत अप्रसन्न होत असतील, तर याचा विचार सरकारने केला पाहिजे !
या लघुग्रंथाची थोडक्यात ओळख व्हावी, यासाठी त्याचे मनोगत येथे प्रसिद्ध करत आहोत. हे सर्वच ग्रंथ दैनंदिन जीवनात उपयुक्त असल्याने वाचकांनी अवश्य संग्रही ठेवावेत. तसेच ‘या ग्रंथांविषयी समाजात अधिकाधिक जागृती करून सामाजिक बांधिलकी जपण्यासह समाजऋणही फेडावे’, ही नम्र विनंती !
श्री साईबाबा मंदिर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मंदिर परिसरातील प्रवेशाविषयी नवीन नियमावलीची कार्यवाही चालू केली आहे. या अटी जाचक असल्याचा दावा करत पत्रकार माधव ओझा यांनी उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे.
पंचगगा नदीपात्र जलपर्णीने व्यापले आहे. नदीघाट परिसरातही जलपर्णी मोठ्या प्रमाणात साचली आहे. त्याचा धोका जलचरांना निर्माण झाला आहे. अनेक दिवसांपासून पंचगंगा नदीतील पाणीप्रवाह थांबला होता. त्यामुळे पाण्यात शेवाळाचे प्रमाण वाढले होते. परिणामी पाण्याला हिरवट रंग आला होता.